ठाणे

मनसे, राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांचा 'भाजप'मध्ये प्रवेश

नागोठणे शहर व विभागातील मनसे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी तसेच उच्च शिक्षित तरुण व्यावसायिकांनी भाजपचे पेण सुधागड विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष प्रसाद भोईर यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला.

Swapnil S

नागोठणे : नागोठणे शहर व विभागातील मनसे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी तसेच उच्च शिक्षित तरुण व्यावसायिकांनी भाजपचे पेण सुधागड विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष प्रसाद भोईर यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला.

नागोठणे विभागातील मनसे रोजगार स्वयंरोजगार विभाग रायगड जिल्हा संघटक प्रल्हाद पारंगे, मनसे नागोठणे उपशहराध्यक्ष पवन जगताप, वकील ॲड. रमेश जाधव, काष्टा कासार समाजाचे युवा नेतृत्व चंदन मोरे, उच्च शिक्षित मराठी व्यावसायिक गणेश घाग, सुदर्शन कोटकर, सचिन नेरपगार यांनी शनिवारी भाजपमध्ये प्रवेश केला.

शिवसेना नाव, धनुष्यबाण चिन्ह कोणाचे ? १४ जुलैला सुनावणी

बाजीराव पेशव्यांच्या पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमावर मस्तानी यांच्या वंशजाचा बहिष्कार

कोकणातील कातळशिल्पांचे जतन करा; मुंबई उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला आदेश

गोरेगाव - मुलुंड जोड रस्ता: जुळ्या बोगद्यांच्या बांधणीचा मार्ग मोकळा

दिशा सालियनचा मृत्यू अपघातीच, मुंबई पोलीस ठाम ; भूमिका स्पष्ट करण्याचे राज्य सरकारला निर्देश