आज १४ एप्रिल… महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती. समता, न्याय आणि स्वाभिमानाचा दीप प्रज्वलित करणाऱ्या या महान व्यक्तिमत्त्वाला अभिवादन करण्याचा हा विशेष दिवस. याच निमित्ताने त्यांच्या प्रभावी आणि जीवनाला दिशा देणाऱ्या विचारांवर आधारित Quotes Cards मोफत डाउनलोड करून WhatsApp, Instagram, Facebook वर आपल्या मित्र-परिवारासोबत सहज शेअर करता येतील.
बाबासाहेबांचे विचार जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवूया… आणि त्यांच्या शिकवणीला आपल्या आयुष्यात स्थान देऊया.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!
जय भीम!
“स्वतःवर विश्वास ठेवणं म्हणजेच
खऱ्या अर्थाने आत्मसन्मान असतो.”
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!
“मी अशा धर्माला मानतो,
जो धर्म स्वतंत्रता, समानता
आणि बंधुता शिकवतो.”
– डॉ. बाबासाहेब आंबेडकर
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!
“हक्क मागून मिळत नसतो,
तर त्यासाठी तुम्हाला संघर्ष करावा लागतो.”
– डॉ. बाबासाहेब आंबेडकर
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!
“शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे.
जो पिणार, तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही.”
– डॉ. बाबासाहेब आंबेडकर
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!
“उगवत्या सूर्याला नमस्कार करताना
मावळत्या चंद्राला विसरू नका.”
– डॉ. बाबासाहेब आंबेडकर
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!
“नशिबावर विश्वास ठेवण्यापेक्षा
स्वतःच्या ताकदीवर विश्वास ठेवा.”
– डॉ. बाबासाहेब आंबेडकर
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!
“जे इतिहास विसरतात,
ते इतिहास घडवू शकत नाहीत.”
– डॉ. बाबासाहेब आंबेडकर
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!
“काम लवकर करावयाचे असेल,
तर मुहूर्त पाहण्यात वेळ घालवू नका.”
– डॉ. बाबासाहेब आंबेडकर
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!
“देवावर भरवसा ठेवू नका.
जे करायचे ते मनगटाच्या जोरावर करा.”
– डॉ. बाबासाहेब आंबेडकर
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!
“बुद्धीचा विकास हे
मानव अस्तित्वाचं प्रथम लक्ष्य असलं पाहिजे.”
– डॉ. बाबासाहेब आंबेडकर
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!