Gokulashtami Wishes in Marathi: श्रीकृष्ण जन्माष्टमी ही प्रेम, आनंद, भक्ती आणि उत्साहाने भरलेली असते कारण ती बाल कृष्णाचा जन्म दर्शवते. जन्माष्टमीचा सर्वात मजेदार भाग म्हणजे दहीहंडी. हा एक उत्साही, मजेदार सण आहे. जन्माष्टमीला कृष्ण जन्माष्टमी किंवा गोकुळाष्टमी असेही म्हणतात. या दिवशी भगवान विष्णूचा आठवा अवतार भगवान श्रीकृष्ण यांचा जन्म झाला होता. या खास प्रसंगी आम्ही तुमच्यासाठी दहीहंडीच्या शुभेच्छा संदेश आणले आहेत. ज्या तुम्ही तुमच्या प्रियजनांना दहीहंडीच्या शुभेच्छा देण्यासाठी (Dahi Handi 2024 Marathi Shubhechha Sandhesh Wishes, message, status, quotes) पाठवू शकता.
पाठवा 'हे' शुभेच्छा संदेश (Dahi Handi Wishes 2024)
> दह्यात साखर, साखरेत भात
उंच दहीहंडी उभारुन
देऊ एकमेकांना साथ
फोडू हंडी लावून थरावर थर
जोशात साजरा करु आज
गोपाळकाल्याचा सण
गोपाळकाल्याच्या हार्दिक शुभेच्छा!
(Gokulashtami Wishes 2024 In Marathi Post Captions Status Messages To Shri Krishna Jayanti Gokulashtamichya Hardik Shubhechha)
> जल्लोषात आणि आनंदात
चैतन्याची फोडा हंडी
दहीहंडीच्या हार्दिक शुभेच्छा!!
> थराला या
नाहीतर,
धरायला या
आपला समजून,
गोविंदाला या
दहिहंडीच्या हार्दिक शुभेच्छा!!
> लोण्यासाठी भांडणारा..
आणि गोपिकांना छेडणारा..
सर्वांचा प्रिय असा कान्हा..
सगळ्यांचा रक्षणकर्ता..
दहीहंडीच्या खूप खूप शुभेच्छा!
> दह्यात साखर, साखरेत भात,
दहीहंडी उभी करुन देऊया एकमेकांना साथ,
फोडूया हंडी लावून उंच थर,
जोशात साजरा करुया दहीहंडीचा हा सण,
दहीहंडीच्या शुभेच्छा!
(शुभेच्छा संदेश क्रेडिट: सोशल मीडिया)
(Disclaimer: या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित आहे. या माहितीची 'नवशक्ति' पुष्टी करत नाही.)