

निवडणुकांची रणधुमाळी सुरु झालेली असताना मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी राज्यातील महत्त्वाच्या पक्षांनी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. यामध्ये भाजप, शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचा समावेश आहे. महापालिका निवडणुकीसाठी विविध वॉर्डमधून अनुभवी तसेच नव्या चेहऱ्यांना उमेदवारी दिली असून, या यादीमुळे राजकीय हालचालींना वेग आला आहे. मुंबईसह राज्यातील २९ महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी १५ जानेवारी २०२६ ला मतदान होणार आहे. तर १६ जानेवारीला मतमोजणी होऊन निकाल जाहीर होतील.
निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि शिवसेना शिंदे गट यांच्यात युतीबाबत चर्चा सुरू असतानाच भाजपने आपली पहिली उमेदवार यादी जाहीर केली आहे. या पहिल्या यादीत एकूण ६८ उमेदवारांना संधी देण्यात आली आहे. वॉर्ड क्रमांक २ पासून २२७ पर्यंतच्या विविध मतदारसंघांतील उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली असून, आगामी निवडणुकीसाठी भाजपने जोरदार तयारी सुरू केल्याचे स्पष्ट होत आहे.
भाजप उमेदवारांची पहिली यादी :
प्रभाग क्रमांक २ – तेजस्वी घोसाळकर
प्रभाग क्रमांक ७ – गणेश खणकर
प्रभागक्रमांक १० – जितेंद्र पटेल
प्रभाग क्रमांक १३ – राणी त्रिवेदी
प्रभाग क्रमांक १४ – सीमा शिंदे
प्रभाग क्रमांक १५ – जिग्ना शाह
प्रभाग क्रमांक १६ – श्वेता कोरगावकर
प्रभाग क्रमांक १७ – शिल्पा सांगोरे
प्रभाग क्रमांक १९ – दक्षता कवठणकर
प्रभाग क्रमांक २० – बाळा तावडे
प्रभाग क्रमांक २३ – शिवकुमार झा
प्रभाग क्रमांक २४ – स्वाती जैस्वाल
प्रभाग क्रमांक २५ – निशा परुळेकर
प्रभाग क्रमांक ३१ – मनिषा यादव
प्रभाग क्रमांक ३६ – सिद्धार्थ शर्मा
प्रभाग क्रमांक ३७ – प्रतिभा शिंदे
प्रभाग क्रमांक ४३ – विनोद मिश्रा
प्रभाग क्रमांक ४६ – योगिता कोळी
प्रभाग क्रमांक ४७ – तेजिंदर सिंह तिवाना
प्रभाग क्रमांक ५२ – प्रीती साटम
प्रभाग क्रमांक ५७ – श्रीकला पिल्ले
प्रभाग क्रमांक ५८ – संदीप पटेल
प्रभाग क्रमांक ५९ – योगिता दाभाडकर
प्रभाग क्रमांक ६० – सयाली कुलकर्णी
प्रभाग क्रमांक ६३ – रुपेश सावरकर
प्रभाग क्रमांक ६८ – रोहन राठोड
प्रभाग क्रमांक ६९ – सुधा सिंह
प्रभाग क्रमांक ७० – अनिश मकवानी
प्रभाग क्रमांक ७२ – ममता यादव
प्रभाग क्रमांक ७४ – उज्ज्वला मोडक
प्रभाग क्रमांक ७६ – प्रकाश मुसळे
प्रभाग क्रमांक ८४ – अंजली सामंत
प्रभाग क्रमांक ८५ – मिलिंद शिंदे
प्रभाग क्रमांक ८७ – महेश पारकर
प्रभाग क्रमांक ९७ – हेतल गाला
प्रभाग क्रमांक ९९ – जितेंद्र राऊत
प्रभाग क्रमांक १०० – स्वप्ना म्हात्रे
प्रभाग क्रमांक १०३ – हेतल गाला मार्वेकर
प्रभाग क्रमांक १०४ – प्रकाश गंगाधरे
प्रभाग क्रमांक १०५ – अनिता वैती
प्रभाग क्रमांक १०६ – प्रभाकर शिंदे
प्रभाग क्रमांक १०७ – नील सोमय्या
प्रभाग क्रमांक १०८ – दिपिका घाग
प्रभाग क्रमांक १११ – सारिका पवार
प्रभाग क्रमांक ११६ – जागृती पाटील
प्रभाग क्रमांक १२२ – चंदन शर्मा
प्रभाग क्रमांक १२६ – अर्चना भालेराव
प्रभाग क्रमांक १२७ – अलका भगत
प्रभाग क्रमांक १२९ – अश्विनी मते
प्रभाग क्रमांक १३५ – नवनाथ बन
प्रभाग क्रमांक १४४ – बबलू पांचाळ
प्रभाग क्रमांक १५२ – आशा मराठे
प्रभाग क्रमांक १५४ – महादेव शिगवण
प्रभाग क्रमांक १७२ – राजश्री शिरोडकर
प्रभाग क्रमांक १७४ – साक्षी कनोजिया
प्रभाग क्रमांक १८५ – रवी राजा
प्रभाग क्रमांक १९० – शितल गंभीर देसाई
प्रभाग क्रमांक १९५ – राजेश कांगणे (वरळी मतदारसंघ)
प्रभाग क्रमांक १९६ – सोनाली सावंत
प्रभाग क्रमांक २०० – संदीप पानसांडे
प्रभाग क्रमांक २०७ – रोहिदास लोखंडे
प्रभागक्रमांक २१४ – अजय पाटील
प्रभाग क्रमांक २१५ – संतोष ढोले
प्रभाग क्रमांक २१८ – स्नेहल तेंडुलकर
प्रभाग क्रमांक २१९ – सन्नी सानप
प्रभाग क्रमांक २२१ – आकाश पुरोहित
प्रभाग क्रमांक २२६ – मकरंद नार्वेकर
प्रभाग क्रमांक २२७ – हर्षिता नार्वेकर
भाजपपाठोपाठ शिवसेना ठाकरे गटानेही उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. ठाकरे गटाने ६० उमेदवारांची नावे जाहीर केली असून ३३ महिला आणि ५ अल्पसंख्यांक उमेदवारांना निवडणुकीसाठी संधी दिली आहे.
शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवारांची आतापर्यंतची यादी :
प्रभाग क्रमांक १ – फोरम परमार
प्रभाग क्रमांक २ – धनश्री कोलगे
प्रभाग क्रमांक ३ – रोशनी गायकवाड
प्रभाग क्रमांक ५ – सुजाता पाटेकर
प्रभाग क्रमांक १६ – स्वाती बोरकर
प्रभाग क्रमांक २६ – धर्मेंद्र काळे
प्रभाग क्रमांक २९ – सचिन पाटील
प्रभाग क्रमांक ४० – सुहास वाडकर
प्रभाग क्रमांक ४९ – संगीता सुतार
प्रभाग क्रमांक ५४ – अंकित प्रभू
प्रभाग क्रमांक ५७ – रोहन शिंदे
प्रभाग क्रमांक ५९ – शैलेश फणसे
प्रभाग क्रमांक ६० – मेघना विशाल काकडे माने
प्रभाग क्रमांक ६१ – सेजल दयानंद सावंत
प्रभाग क्रमांक ६२ – झीशान चंगेज मुलतानी
प्रभाग क्रमांक ६३ – देवेंद्र (बाळा) आंबेरकर
प्रभाग क्रमांक ६४ – सबा हारून खान
प्रभाग क्रमांक ६५ – प्रसाद आयरे
प्रभाग क्रमांक ८९ – गितेश राऊत
प्रभाग क्रमांक ९३ – रोहिणी कांबळे
प्रभाग क्रमांक ९५ – हरी शास्त्री
प्रभाग क्रमांक १०० – साधना वरस्कर
प्रभाग क्रमांक १०५ – अर्चना चौरे
प्रभाग क्रमांक १११ – दीपक सावंत
प्रभाग क्रमांक ११७ – श्वेता पावसकर
प्रभाग क्रमांक ११८ – सुनीता जाधव
प्रभाग क्रमांक १२० – विश्वास शिंदे
प्रभाग क्रमांक १२३ – सुनील मोरे
प्रभाग क्रमांक १२४ – सकीना शेख
प्रभाग क्रमांक १२५ – सतीश पवार
प्रभाग क्रमांक १२६ – शिल्पा भोसले
प्रभाग क्रमांक १२७ – स्वरूपा पाटील
प्रभाग क्रमांक १३० – आनंद कोठावदे
प्रभाग क्रमांक १३२ – क्रांती मोहिते
प्रभाग क्रमांक १३४ – सकीना बानू
प्रभाग क्रमांक १३५ – समीक्षा सकरे
प्रभाग क्रमांक १३७ – महादेव आंबेकर
प्रभाग क्रमांक १३८ – अर्जुन शिंदे
प्रभाग क्रमांक १४१ – विठ्ठल लोकरे
प्रभाग क्रमांक १४२ – सुनंदा लोकरे
प्रभाग क्रमांक १४८ – प्रमोद शिंदे
प्रभाग क्रमांक १५० – सुप्रदा फातर्फेकर
प्रभाग क्रमांक १५३ – मीनाक्षी पाटणकर
प्रभाग क्रमांक १५५ – स्नेहल शिवकर
प्रभाग क्रमांक १५६ – संजना संतोष कासले
प्रभाग क्रमांक १६४ – साईनाथ साधू कटके
प्रभाग क्रमांक १६७ – सुवर्णा मोरे
प्रभाग क्रमांक १६८ – सुधीर खातू
प्रभाग क्रमांक २०६ – सचिन पडवळ
प्रभाग क्रमांक २०८ – रमाकांत रहाटे
प्रभाग क्रमांक २१० – सोनम जामसूतकर
प्रभाग क्रमांक २१५ – किरण बालसराफ
प्रभाग क्रमांक २१८ – गीता अहिरेकर
प्रभाग क्रमांक २२२ – संपत ठाकूर
प्रभाग क्रमांक २२५ – अजिंक्य धात्रक
राज्यात महापालिका निवडणुकांचे पडघम वाजू लागले असून उमेदवारांच्या नावांची यादी निश्चित होत आहे. त्याच पार्श्वभूमीवर मुंबई महापालिका निवडणुकीसाठी अजित पवारांच्या राष्ट्रवादीने आघाडी घेत ३७ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे.
राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या उमेदवारांची यादी :
प्रभाग क्रमांक ३ – मनिष दुबे
प्रभाग क्रमांक ४८ – सिरील पिटर डिसोझा
प्रभाग क्रमांक ६२ – अहमद खान
प्रभाग क्रमांक ७६ – बबन रामचंद्र मदने
प्रभाग क्रमांक ८६ – सुभाष जनार्दन पाताडे
प्रभाग क्रमांक ९३ – सचिन तांबे
प्रभाग क्रमांक ९६ – श्रीमती आयेशा शाम्स खान
प्रभाग क्रमांक १०९ – सज्जू मलिक
प्रभाग क्रमांक ११३ – शोभा रत्नाकर जाधव
प्रभाग क्रमांक १२५ – हरिश्चंद्र बाबालिंग जंगम
प्रभाग क्रमांक १३५ – अक्षय मोहन पवार
प्रभाग क्रमांक १४० – ज्योती देविदास सदावर्ते
प्रभाग क्रमांक १४३ – रचना रविंद्र गवस
प्रभाग क्रमांक १४६ – भाग्यश्री राजेश केदारे
प्रभाग क्रमांक १४८ – सोमू चंदू पवार
प्रभाग क्रमांक १६५ – अब्दुल रशीद (कप्तान) मलिक
प्रभाग क्रमांक १६९ – चंदन धोंडीराम पाटेकर
प्रभाग क्रमांक १७१ – दिशा अमित मोरे
प्रभाग क्रमांक २२४ – सबिया अस्लम मर्चंट
प्रभाग क्रमांक ४० – विलास दगडू घुले
प्रभाग क्रमांक ५७ – अजय विचारे
प्रभाग क्रमांक ६४ – हदिया फैजल कुरेशी
प्रभाग क्रमांक ७७ – ममता धर्मेंद्र ठाकूर
प्रभाग क्रमांक ९२ – युसूफ अबुबकर मेमन
प्रभाग क्रमांक ९५ – अमित अंकुश पाटील
प्रभाग क्रमांक १११ – धनंजय पिसाळ
प्रभाग क्रमांक १२६ – प्रतिक्षा राजू घुगे
प्रभाग क्रमांक १३९ – नागरत्न बनकर
प्रभाग क्रमांक १४२ – चांदणी श्रीवास्तव
प्रभाग क्रमांक १४४ – दिलीप हरिश्चंद्र पाटील
प्रभाग क्रमांक १४७ – अंकिता संदीप द्रवे
प्रभाग क्रमांक १५२ – लक्ष्मण गायकवाड
प्रभाग क्रमांक १६८ – डॉ. सईदा खान
प्रभाग क्रमांक १७० – बुशरा परवीन मलिक
प्रभाग क्रमांक १७५ – वासंथी मुरगेश देवेंद्र
प्रभाग क्रमांक २२२ – किरण रविंद्र शिंदे
प्रभाग क्रमांक १९७ – श्रीमती फरीन खान