आजचे राशिभविष्य  
राशीभविष्य

आजचे राशिभविष्य, ११ मे २०२६ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

Daily Horoscope, May 11, 2026 : जाणून घ्या, तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा दिवस!

नवशक्ती Web Desk

मेष - सभा समारंभाची निमंत्रणे मिळतील. नोकरीमध्ये अनुकूल कालावधी एखादी चांगली बातमी कळेल. मित्रमंडळींमध्ये आनंदात वेळ जाऊन एखाद्या कार्यक्रमाचे नियोजन कराल.

वृषभ - प्रेमात यश संपादन करता येईल. एखाद्या महत्त्वाच्या कामात यश मिळेल महत्त्वाच्या गाठीभेटी होती.. आर्थिक आवक चांगली राहील. आत्मविश्वास वाढेल खर्चावर नियंत्रण ठेवणे.

मिथुन - विद्यार्थ्यांना चांगला दिवस विविध प्रकारच्या परीक्षांमध्ये यश मिळेल गुरुजनांचे आशीर्वाद तसेच मार्गदर्शन लाभेल. प्रवास करावा लागेल कोणताही निर्णय रागाच्या भरात घेऊ नका.

कर्क - काही कारणास्तव प्रवास करावा लागेल मनोबल वाढविणारे एखादी घटना घडू शकते उत्साह वाढेल एखाद्या सरकारी प्रकरणातून त्रास निर्माण होण्याची शक्यता.

सिंह - आजचा दिवस उत्साहात व आनंदात जाईल मानसिक स्वास्थ्य संपणार आहे. हितशत्रूच्या कारवायांवर मात कराल. आरोग्य उत्तम राहील. नोकरीमध्ये वरिष्ठांना बरोबर चे संबंध सुधारतील.

कन्या - आर्थिक लाभाचे प्रमाण वाढेल. व्यवसाय धंद्यात एखाद्या फायद्याचा सौदा हाती घेईल नोकरीमध्ये अनुकूलता लाभेल परंतु राजकारण आणि गटबाजी पासून दूर राहण्यातच हित आहे.

तुळ - स्थावर मालमत्ते विषयी ची कामे मार्गी लावू शकाल. या कामात ओळखी मध्यस्थी उपयोगी पडतील धनलाभाची शक्यता कुटुंबांमधील सहकार्य अपेक्षेप्रमाणे मिळेल. शिस्त पाळा.

वृश्चिक - व्यवसाय धंद्यातून आर्थिक लाभाचे प्रमाण वाढेल जुनी येणी वसूल होतील. भागीदारी व्यवसायात भागीदाराची अपेक्षित साथ मिळेल. व्यवसाय धंदा निमित्य जवळचे प्रवास करावे लागतील.

धनु - आपल्या कुटुंबात अथवा आपल्या कार्यक्षेत्रात वाद-विवाद घडण्याची शक्यता आहे त्यामुळे वादविवाद टाळणे हिताचे ठरेल जाणून-बुजून लहानसहान गोष्टींकडे दुर्लक्ष करा.

मकर - तुम्ही आपली मते इतरांना पटवून देऊ शकाल जिद्द व चिकाटीने आपल्यासमोरील कामे पूर्ण करू शकतात व्यवसाय धंद्यात सरकारी कायदे तसेच नियम कसोशीने पाळा.

कुंभ - महत्त्वाच्या कामांमध्ये अडथळे येण्याची शक्यता प्रयत्न चालू ठेवा कोणावरही राग काढू नका कोणाचाही अपमान करू नका. सुसंवाद आणि समन्वय ठेवण्याचा प्रयत्न करा.

मीन - व्यवसाय धंद्यातील आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहणार आहे जुनी उधारी वसूल होईल नोकरीमध्ये पदोन्नती अथवा वेतन वृद्धि सारख्या घटना घडू शकतात. इतरांना दुखावू नका.

शेकोटीसाठी कचरा जाळल्यास पाच हजारांचा दंड! प्रदूषण रोखण्यासाठी ठाणे महापालिकेचा दणका

झोपेचं सोंग घेऊन महिलेशी अश्लील चाळे; जाग येताच महिलेने लगावली थप्पड, रुग्णालयातील VIDEO व्हायरल

सोशल मीडियावर GTA 6 फोटो ट्रेंडची धूम! तुमचाही फोटो दिसेल व्हाइस सिटी पोस्टरसारखा; जाणून घ्या सोपी ट्रिक

UP Viral Video : घटस्फोट न घेताच दुसऱ्या लग्नाचा घाट; बोहल्यावर चढण्याआधीच नवरदेव पोलिसांच्या ताब्यात, पहिल्या पत्नीने उधळला डाव

Dombivli Crime : ७ वर्षांचं प्रेम संपलं अन् तरुणाचा संताप अनावर; पेट्रोल टाकून माजी प्रेयसीचं घर पेटवण्याचा प्रयत्न