आजचे राशिभविष्य  
राशीभविष्य

आजचे राशिभविष्य, १७ मे २०२६ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

Daily Horoscope, May 17, 2026 : जाणून घ्या, तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा दिवस!

नवशक्ती Web Desk

मेष - आज दिवसभरात महत्त्वाची कामे पूर्ण होतील आर्थिक आवक चांगली राहील अनपेक्षितपणे धनलाभ होऊ शकतो अनावश्यक खर्च करण्याकडे कल राहील प्रवास करावा लागेल.

वृषभ - उत्साही आणि आनंदी वातावरण चा लाभ मिळेल अनेक कामांमध्ये यश मिळेल अडथळ्यांची शर्यत जिंकाल नोकरीत अनुकूल घटना घडतील आपले महत्त्व सगळ्यांना पटेल.

मिथुन - आर्थिक लाभ होतील. विविध क्षेत्रातून विविध प्रकारचे फायदे होऊ शकतात नोकरीत चांगली परिस्थिती राहील व्यवसायातील उलाढाल वाढून नफ्याचे प्रमाण वाढेल.

कर्क - सामाजिक अथवा धार्मिक कार्य करण्यासाठी पुढाकार घ्याल त्यासाठी स्वतःचा वेळ आणि पैसा खर्च करावा घरातील सदस्य व नातेवाईक यांचे सहकार्य मिळेल.

सिंह - आर्थिक आवक उत्तम राहील गुंतवणूक करताना त्याच्या क्षेत्रातील तज्ञ मंडळींचा सल्ला उपयोगी पडेल प्रवास घडतील प्रवास कार्य सिद्ध होतील आपल्या प्रिय व्यक्तीच्या सहवासात राहता येईल.

कन्या - जुन्या गुंतवणुकीचा फायदा होईल. आर्थिक परिस्थिती सुधारेल नव्या गुंतवणूक करण्याची इच्छा होईल नोकरीत अनुकूल घटना घडतील आपल्या कामाची दखल घेऊन गौरव होईल.

तुळ - भागीदारीच्या व्यवसायामध्ये भागीदाराच्या संबंधांमध्ये कटुता निर्माण होऊ शकते मनात काळजीचे विचार राहतील वाद-विवाद कटाक्षाने टाळा पैशाची आवक गरजेपुरती राहील.

वृश्चिक - समाजातील सन्माननीय व गुरु सूर्य लोकांच्या भेटीगाठी होतील त्यांच्याकडून मार्गदर्शन मिळेल सामाजिक कार्यात भाग घ्याल. महत्त्वाचे काम करताना त्यामध्ये अडचण येऊ शकते. शकते.

धनु - कुटुंबांमध्ये चांगल्या वार्ता कानावर येतील नोकरीत अनुकूल परिस्थिती राहील साधक-बाधक विचार करून शांतपणे घाई गर्दी न करता निर्णय घ्या वेळेस इतरांचा सल्ला घ्यायला विसरू नका.

मकर - कुटुंब परिवारात वाद-विवाद घडण्याची शक्यता असल्याने स्वतःला शांत राहून इतरांना समजून घेण्याची गरज आहे सकारात्मक राहा आपली मते इतरांवर लादू नका आपले संयमाने वागणे.

कुंभ - व्यवसाय धंद्यातील परिस्थिती समाधानकारक राहून उलाढाल वाढेल हाती पैसा येईल मात्र खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक काही वेळेस महत्त्वाचे मोठे खर्च करावे लागतील.

मीन - नोकरीमध्ये सामान्य दिवस जाईल परंतु एखादा झालेला निर्णय आपल्या हिताचा ठरू शकतो वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. सहकाऱ्यांचे सहकार्य मिळविण्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागतील.

मान्सूनवर सुपर एल-निनोचे सावट; पाऊस घटणार, देशात दुष्काळाचा धोका

CBSE शाळांमध्ये तीन भाषा शिकणे सक्तीचे; नववी, दहावीसाठी सुधारीत भाषा धोरण जाहीर, दोन भारतीय भाषा बंधनकारक

अमेरिकेचा इराणवर पुढील आठवड्यात पुन्हा हल्ला? मोठया लष्करी कारवाईची तयारी सुरू

पटेल आणि तटकरे पदांवर कायम; 'राष्ट्रवादी'चे स्पष्टीकरण

Weather Update : अंदमानात पाऊस आला, कोकणात ६ जूनला