आजचे राशिभविष्य  
राशीभविष्य

आजचे राशिभविष्य, १८ फेब्रुवारी २०२६ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

Daily Horoscope, February 18, 2026 : जाणून घ्या, तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा दिवस!

नवशक्ती Web Desk

मेष - नोकरीमध्ये सुस्थिती राहणार आहे. व्यवसायांमध्ये अपेक्षित यश मिळणार आहे. नवीन कामे मिळतील. प्रवासा मुळे महत्त्वाची कामे होतील. स्वतःची अध्यात्मिक प्रगती होईल.

वृषभ - आज आपले मनोबल चांगले ठेवले पाहिजे. कामातल्या अडचणींना चांगल्या प्रकारे पर्याय निर्माण कराल. कामाचा ताण वाढला तरी शांतपणे काम करा. आर्थिक धनलाभाचे योग आहेत.

मिथुन - आज आपली कामे नियोजनपूर्वक मार्गी लागणार आहे. व्यवसायात भरभराट होणार आहे. मात्र ग्राहकांची जपून शब्दांचा वापर करणे आवश्यक आहे. आर्थिक चांगली राहणार आहे.

कर्क - नोकरी-व्यवसायात आजचा दिवस ठीकच राहील. कामाचा ताण जाणवणार आहे. एकावेळी अनेक मग कामे करू नका.कामाची धांदल उडू शकते. प्रकृती सांभाळा.

सिंह - आपल्या कार्यक्षेत्रात अपेक्षित येणार आहे.मुलांना यश मिळणार आहे. प्रेम प्रकरणात यश येईल.साहित्यिकांना चांगले यश मिळणार आहे. त्यांचा नावलौकिक वाढणार आहे.

कन्या - कामामध्ये सुरळीत पणा येणार आहे. कामे मार्गी लागतील. घरातील कामांना प्राधान्य द्यावे लागणार आहे. भिन्न लिंगी व्यक्ती पासून सावध राहणे. अनोळखी व्यक्तींपासून दोन हात दूर रहा.

तुळ - कामाचा वेग वाढणार आहे. नातेवाइकांच्या गाठीभेटी होण्याची शक्यता आहे. त्यांना मदत करावी लागण्याची शक्यता आहे. व्यवसाय वाढीसाठी शुभ संदेश येण्याची शक्यता आहे.

वृश्चिक - आपले पैशाचे प्रश्न सुटणार आहेत. नवी कामे मिळतील. व्यापार व्यवसायामध्ये नवे तंत्र अमलात आणाल. गृहसौख्य चांगले मिळणार आहे. प्रकृती स्वास्थ्य चांगले असेल.

धनु - मन प्रसन्न राहील अनेक कामे मार्गी लागतील. त्यामुळे मनावरचा ताण अतिशय कमी होणार आहे. आर्थिक आवक चांगली राहील.आपण सुस्थितीमध्ये येणार आहात.

मकर - नोकरी मध्ये छोटे मोठे बदल होण्याची शक्यता आहे.बदल आपल्या फायद्याचेच होतील. आर्थिक व्यवहार आपल्या मनासारखे होणार आहेत . आर्थिक फायदे होतील.

कुंभ - नवीन व्यवसाय असेल तर सावधगिरीने पावले टाकने फार आवश्यक आहे. बाजारपेठेचा अंदाज घेऊन मगच निर्णय घ्या. नोकरी करणाऱ्यांना चांगला दिवस आहे.

मीन - नवीन व्यवसायातील कामे नीट आणि चांगली होणार आहेत. आपले अंदाज बरोबर ठरतील. नोकरी करणाऱ्यांना महत्त्वाची कामे वरिष्ठांच्या सल्या प्रमाणे करण्याची आवश्यकता आहे.

मुंबईकर म्हणतो, विसरशील खास मला...

मुलांच्या डब्यासाठी परफेक्ट! पालक-पनीर चीझ टोस्ट; १० मिनिटांत तयार होणारी झटपट आणि पौष्टिक रेसिपी

झटपट आणि कुरकुरीत मिक्स भाज्यांचा कटलेट; संध्याकाळच्या चहा किंवा नाश्त्यासाठी परफेक्ट!

मुंबईत PM मोदी आणि मॅक्रॉन यांची गळाभेट; 'भारत-फ्रान्स इनोव्हेशन ईयर'चे करणार उद्घाटन, दिल्लीत AI समिटमध्येही होणार सहभागी

"तो आमचं सर्वस्व होता": एकुलत्या एक मुलाच्या अपघाती मृत्यूनंतर दाम्पत्याची आत्महत्या; ४ पानी सुसाईड नोटसह Video मेसेज व्हायरल