आजचे राशिभविष्य  
राशीभविष्य

आजचे राशिभविष्य, १९ ऑगस्ट २०२६ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

Daily Horoscope, August 19, 2026 : जाणून घ्या, तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा दिवस!

नवशक्ती Web Desk

मेष - अपेक्षित भेटीगाठी भेटी होणार आहेत. प्रियजनांचा सहवास लाभणार आहे. दैनंदिन कामे मार्गी लागतील. तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये नवीन नवीन संधी येण्याची शक्यता आहे.

वृषभ - आपली कामे चिकाटीने पूर्ण करावी लागणार आहेत. आपल्या आरोग्याच्या तक्रारी कमी होणार आहेत. आपल्या कार्यक्षेत्रात काम करताना मात्र दक्ष असणे आवश्यक आहे.

मिथुन - आपल्या बुद्धीच्या जोरावर आपल्या कार्यक्षेत्रात चांगले यश मिळेल. देवाण घेवाणीचे व्यवहार चांगले होतील. व्यापार व्यवसायातील लोकांना आजचा दिवस चांगला जाणार आहे.

कर्क - नोकरीमध्ये मनाजोगती कामे होणार आहेत. कामामध्ये आपल्याला सहकार्य मिळेल. कामाचे स्वरूप बदलल्यामुळे जास्त कामाची शक्यता आहे. मनोधर्य चांगले असणार आहे.

सिंह - कला क्षेत्रातील लोकांना सुसंधी लावणार आहे. नवीन निर्मितीचा आनंद घ्याल. आपली कामे दृढनिश्चयाने पूर्ण करणार आहात. कार्यक्षेत्रामध्ये मानसन्मान होण्याची शक्यता आहे.

कन्या - महत्त्वाच्या कामांमध्ये ज्येष्ठांचा सल्ला घेणे फार महत्त्वाचे आहे.आत्मविश्वासाने काम केल्यास कामे चांगली होणार आहेत. कौटुंबिक सौख्य लाभेल. आरोग्याच्या तक्रारी कमी होणार आहेत.

तुळ - नातेवाइकांच्या गाठीभेटी होणार आहेत. त्यांचे सहकार्य मिळणार आहे. कामांमध्ये महत्वाचे बदल चांगली होतील. प्रवासाची शक्यता आहे. प्रवासामध्ये आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे.

वृश्चिक - हाती घेतलेल्या कामामध्ये यश मिळणार आहे. आपल्या कार्यक्षेत्रातचा अंदाज घेऊनच व्यवसाय वृद्धी करावी. नोकरी मध्ये सांगली संधी येणार आहे. आर्थिक लाभाचे प्रमाण वाढणार आहे

धनु - आर्थिक आवक चांगली राहणार असल्यामुळे खर्चाचे प्रमाण वाढणार आहे. आपले मते इतरांना पटल्यामुळे आपल्याला आदर भाव मिळणार आहे. कामे लांबणीवर पडणार आहेत.

मकर - मोठ्या गुंतवणुकीला लांबणीवर टाका. कोणत्याही प्रकारचा आर्थिक व्यवहार करताना योग्य व्यक्तीचा सल्ला घ्या. व्यापार-व्यवसायात वाढ करताना तज्ञांची मदत घ्यावी.

कुंभ - मित्र-मैत्रिणींच्या गाठीभेटी होणार आहेत. त्यांच्यासोबत मनोरंजनाचे कार्यक्रम आखण्याची शक्यता आहे . आपल्या कार्यक्षेत्रामध्ये अपेक्षित लाभ होणार आहेत.

मीन - आज आपल्या कलागुणांना चांगला वाव मिळणार आहे. नवीन काम करण्यासाठी आजचा दिवस चांगला राहणार आहे व्यावसायिक व्यक्तींना पत प्रतिष्ठेचा लाभ होईल.

Shravan Special Recipe : उपवासाचा नवा बेत! वाटीभर साबुदाण्यांपासून बनवा खुसखुशीत थालीपीठ; रेसिपी आताच नोट करा

Shravan Special : उपवासाचा थकवा मिनिटांत होईल गायब; एनर्जी वाढवण्यासाठी प्या 'हे' खास ड्रिंक

सतत थकवा अन् विनाकारण वजन कमी होतंय? शरीराच्या 'या' संकेतांकडे दुर्लक्ष करू नका

Mumbai : गोरेगाव-मुलुंड २० मिनिटांत; जीएमएलआर प्रकल्पात ‘तुळशी’ खोदणार बोगदा, नॅशनल पार्कखाली भूमिगत बोगदा

डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरण : मुख्य आरोपी सचिन अंदूरेला जामीन; जन्मठेपेच्या शिक्षेलाही स्थगिती, HC चा मोठा निर्णय