आजचे राशिभविष्य  
राशीभविष्य

आजचे राशिभविष्य, १९ मार्च २०२६ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

Daily Horoscope, March 19, 2026 : जाणून घ्या, तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा दिवस!

नवशक्ती Web Desk

मेष - आपल्या प्रकृतीकडे लक्ष द्यावे लागणार आहे. प्रकृती अस्वस्थाचे कारण मानसिक असणार आहे. एखादी मनात चिंता असली तरी त्याचा जास्त विचार करू नका.

वृषभ - आपली मते इतरांना पटवून देण्यामध्ये आपण यशस्वी होणारा आहात. जिद्द आणि चिकाटी ने आपण कार्यरत राहणार आहात. आज आपणास सर्व बाबतीत अनुकूलता लाभणार आहे.

मिथुन - नोकरी व्यवसायात आपला खरा पणा उपयोगात येणार आहे. स्वतहाच्या आजाराकडे दुर्लक्ष करू नका. कोणाशीही वाद विवाद होणार नाहीत याची काळजी घ्या. मनाचे संतुलन असू द्या.

कर्क- मुला मुलींच्या संदर्भात एखादी चांगली घटना घडेल. नोकरीमध्ये काम बदलण्याची शक्यता आहे, आपणास बद्दल स्वीकारताना मानसिक संतुलन ठेवणे गरजेचे आहे.

सिंह - शेती विषयक कामकाजात लक्ष घालावे लागणार आहे आणि ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करावे लागणार आहे. घरातल्या व्यक्तींशी सुसंवाद साधणार आहात.

कन्या - मना वरचा ताण वाढणार आहे. नातेवाईकांशी सुसंवाद होईल, त्यामुळे आपणास प्रसन्न वाटेल. आर्थिक आवक चांगली राहणार आहे. प्रवास होतील. खर्चाचे प्रमाण जास्त राहील.

तुळ - मानसिक प्रसन्नता लहान राहणार आहे मन आनंदी व आशावादी राहील आर्थिक कामासाठी आजचा दिवस आपणास अनुकूल आहे. व्यवसायात उत्तम उलाढाल होईल.

वृश्चिक - स्वतःचे मानसिक स्थिती चांगली राहणार आहे, त्यामुळे सकारात्मक विचार केले जातील. कामासाठी आजचा दिवस चांगला आहे.

धनु - कामावर मध्ये अचानक काही प्रश्न निर्माण झाले तर विचलित होऊ नका. कामाची जबाबदारी वाढणार आहे. कोणालाही जामीन राहू नका. आर्थिक स्थिती चांगली राहणार आहे.

मकर - ज्येष्ठ व्यक्तींशी संबंध चांगले राहणार आहेत. महत्त्वाच्या या निर्णयासाठी आपण त्यांच्याशी सल्लामसलत कराल, त्यामुळे स्वतःच्या कामाचे नियोजन तुम्ही चांगल्या प्रकारे करणार आहात.

कुंभ - आजचा दिवस आपल्यासाठी चांगला आहे. कामे सहजरीत्या सुरळीत पार पडतील, त्यामुळे आपल्या कामाला उत्साह येणार आहे.

मीन - आर्थिक लाभ समाधानकारक असणार आहे. आपले अंदाज अचूक येणार आहेत. आपल्या कामातील यश म्हणजे त्यातील सातत्य हेच आहे. प्रवास होण्याची शक्यता आहे.

THANE : रामनवमीनिमित्त ट्रॅफिक निर्बंध; वागळे परिसरातील अनेक रस्ते बंद, पर्यायी मार्ग कोणते?

Ram Navami 2026 : श्रीराम जन्मोत्सवानिमित्त मुंबईत २००० ड्रोनचा भव्य शो; काय असणार खास? जाणून घ्या वेळ आणि स्थळ

केंद्र सरकारचा निर्णय; घरात PNG असेल तर LPG पुरवठा बंद, गॅस कनेक्शनवर नवे नियम लागू

Mumbai : ८७० रुपयांच्या वादातून संतापजनक प्रकार; ओशिवरामध्ये सिगारेट विक्रेत्याला कारने फरफटत नेले, घटना CCTV मध्ये कैद

मुंबईकरांना दिलासा; मेट्रो 2Bमुळे चेंबूर परिसरातील प्रवास होणार जलद