आजचे राशिभविष्य  
राशीभविष्य

आजचे राशिभविष्य, २१ मे २०२६ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

Daily Horoscope, May 21, 2026 : जाणून घ्या, तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा दिवस!

नवशक्ती Web Desk

मेष - मानसिक स्वास्थ्य चांगले राहील त्यामुळे आरोग्यही चांगले राहू शकते सकारात्मक लोकांचा सहवास लावेल आपल्या - आवडत्या क्षेत्रात काम करण्याची संधी मिळेल.

वृषभ - व्यवसाय धंद्यातील परिस्थिती चांगली राहून उलाढाल वाढेल मात्र संयमाने वागणे बोलणे आवश्यक आहे महत्त्वाच्या कामांना गती मिळेल नोकरीत प्रगती करू शकाल.

मिथुन - नोकरी आपले अधिकार वाढतील, वर्चस्व वाढेल पण जबाबदारी ही त्याच प्रमाणात वाढतील उत्साहाने काम कराल मात्र - कामात दिरंगाई नको. जुनी येणी वसूल होतील.

कर्क - नोकरीत महत्त्वाची जबाबदारी घ्यावी लागेल. आपल्याकडून मोठी अपेक्षा ठेवली जाईल त्यामुळे तुम्ही संयमाने वागणे आवश्यक आहे अनुकूल घटना घडतील.

सिंह - अनुकूल ग्रह मनामुळे भाग्याची साथ राहील मात्र नोकरीत बदलीची शक्यता कामाच्या स्वरूपात बदल होऊ शकतो तसेच स्थान बदलही होईल नवीन जबाबदाऱ्या घ्याव्या लागतील.

कन्या - महत्त्वाची कामे अथवा प्रस्ताव मार्गी लागतील व्यवसाय धंद्यात नवीन करारमदार होऊन एखाद्या फायद्याचा सौदा हाती येईल - काही नवीन संकल्पना व्यवसायात आपण राहू शकाल.

तुळ - कौटुंबिक सौख्य मिळून जीवनसाथीची साथ मिळेल महत्वाची कामे होतील सरकारी कामं मध्ये विलंब होऊ शकतो त्यामुळे चिडचिड होण्याची शक्यता पैसे व वेळ दोन्ही खर्च होतील.

वृश्चिक - आर्थिक आवक चांगली राहील नोकरी सर्वसामान्य परिस्थिती राहील अचानक धनलाभ याची शक्यता कुटुंबात कुटुंबातील सदस्यांची मतभेद होण्याची शक्यता.

धनु - व्यवसाय धंद्यातील जुनी येणी वसूल होतील त्यासाठी थोडा प्रयत्न करावा लागेल मात्र वसुली करताना डोके शांत ठेवा. वाद विवाद करू नका समजदारी ने वागा.

मकर - नोकरीत काही महत्त्वाचे बदल करू शकता काही वेळेस अप्रिय निर्णय सुद्धा स्वीकारावे लागतील बदलीची शक्यता वरिष्ठांशी वाद विवाद घालू नका नुकसान होईल.

कुंभ - घरात खेळीमेळीचे वातावरण राहील याची जबाबदारी आपल्यावर असेल शुल्लक कारणावरून आपण वाद घालू नका काहींना जवळचे प्रवास करावे लागतील.

मीन - आर्थिक आवक चांगली राहील काहींना अचानक धनलाभहोण्याची शक्यता आहे मालमत्तेच्या व्यवहारात कागदपत्रे वाचूनच खात्री करून सही करा बोलण्यावर आणि वागण्या वरती संयम ठेवा.

आमदारसाहेब सभागृहात हाजीर तो हो !

जेवणानंतर सोलकढी का प्यावी? जाणून घ्या आरोग्यदायी फायदे

Mumbai : २३,००० पाणथळ जागांची प्रत्यक्ष पडताळणी पूर्ण; कायदेशीर संरक्षणाचा मार्ग मोकळा

Pune : रेडिओ-कंट्रोल्ड इलेक्ट्रिक विमानाची यशस्वी निर्मिती; ‘प्रोजेक्ट गरुडा’ची इंडिया व आशिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद

Melodi Team पुन्हा चर्चेत; पंतप्रधान मोदींच्या खास Melody गिफ्टने जिंकली नेटकऱ्यांची मनं, Video व्हायरल