आजचे राशिभविष्य  
राशीभविष्य

आजचे राशिभविष्य, २२ ऑक्टोबर २०२६ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

Daily Horoscope, October 22, 2026 : जाणून घ्या, तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा दिवस!

नवशक्ती Web Desk

मेष - आपल्या कार्यक्षेत्रात आपणास आला जास्त काम पडणारा हे जास्त दगदग होणार आहे. यामुळे आपल्याला थोडेसे थकल्यासारखे वाटते याची शक्यता आहे.

वृषभ - शुभ ग्रहांची उत्तम साथ मिळणार आहे. बेकार व्यक्तींना नोकरी मिळण्याची शक्यता. महत्त्वाच्या कामात यश लाभेल, बँकेची कामे करून घ्या. घरातल्या ज्येष्ठ व्यक्तींची काळजी घ्या.

मिथुन - स्वतःच्या हिंडणे फिरणे यावर नियंत्रण ठेवा. तसेच खाणेपिणे यावरही लक्ष ठेवणे आवश्यक आहे. कोणाशी विनाकारण वादावादी घालू नका.

कर्क - पती-पत्नीमध्ये वाद विवाद होण्याची शक्यता आहे. दोघांनी जोड्या समजुतीने घ्यावे. नोकरी करणार्‍या व्यक्तींना नोकरीमध्ये काही कारणास्तव मानसिक ताण येण्याची शक्यता आहे.

सिंह - आपल्याला ग्रहमान अनुकूल आहे. आपल्या महत्त्वाकांक्षा पण पूर्ण करू शकता. नोकरी-व्यवसायात उत्तम प्रकारचे यश मिळणार आहे. विद्यार्थ्यांनाअपेक्षित यश मिळणार आहे.

कन्या - नोकरीमध्ये बारीक-सारीक कटकटी पासून सावध राहणे. साहित्यिकांचे लेखन प्रभावी होईल, कल्पनाशक्तीला चांगलाच वाव मिळणार आहे. संतती कडे लक्ष देणे आवश्यक आहे.

तुळ - आजचा दिवस आपणास फायद्याचा जाणार आहे. नवीन संधी मिळणार आहे त्यामुळे कामाला सुरुवातच करा, कोणतीही संधी हातातून जाऊ देऊ नका.

वृश्चिक - आपल्याला नोकरीसाठी किंवा व्यापार व्यवसायासाठी बाहेर प्रवास करावा लागणार आहे.महत्वाच्या कामासाठी जावे लागणार असल्यामुळे आपल्याला खर्च ही त्याच प्रमाणे करावा.

धनु - खूप दिवसांनी आपले महत्वाचे काम होणार आहे त्यामुळे आपण पूर्ण निश्वास टाकालं. आळस सोडून कामाला लागण्याचा दिवस आहे. कामाला गती मिळणार आहे. आर्थिक लाभ होतील.

मकर - आपल्यामध्ये आत्मविश्वास पूर्णपणे आहे.कोणत्याही प्रसंगाला समोर जाण्यासाठी आपण पण पूर्णपणे तयार आहात. व्यापार-व्यवसायात नवीन संधीचा फायदा घ्याल.

कुंभ - व्यापार व्यवसाय त्यात थोडेफार नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मानसिक चिडचिड होण्याची शक्यता आहे. आपल्या रागावर नियंत्रण ठेवा, आक्रमक होऊ नका.

मीन - आपल्यामध्ये आज एक प्रकारची ऊर्जा आणि उत्साह असणार आहे. आपल्या कार्यक्षेत्रात आव्हाने निर्माण होण्याची शक्यता आहे, त्याला आपण आपल्या कौशल्याने सोडवणार आहात.

CJP चे नेते सौरव दास, आशुतोष रांका यांना मोठा दिलासा; आठवड्याभरानंतर जामीन मंजूर

EPFO WhatsApp Channel: पीएफ, पेन्शनचे अपडेट आता थेट व्हॉट्सॲपवर! ईपीएफओचं चॅनल कसं फॉलो कराल? जाणून घ्या

Tiger Shroff Firing : तिन्ही आरोपींना ३१ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी, दिल्ली-हरियाणातून आणखी ५ जण अटकेत

Amitabh Bachchan : अमिताभ बच्चन यांनी सोशल मीडियावर मागितली चाहत्यांची माफी; म्हणाले - 'सध्या काहीही लिहू शकत नाही...

Banana Peel For Skin : केळं खाल्ल्यावर साल फेकून देताय? अभिनेत्री भाग्यश्रीने दिली ब्युटी टिप; डार्क सर्कल्सपासून सुरकुत्यांपर्यंत…