आजचे राशिभविष्य  
राशीभविष्य

आजचे राशिभविष्य, २४ डिसेंबर २०२५ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

Daily Horoscope, December 24, 2025 : जाणून घ्या, तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा दिवस!

नवशक्ती Web Desk

मेष - चौकस बुद्धीने अथवा वृत्तीने यश प्राप्त होईल अशक्य कल्पनांच्या मागे धावू नका. मुर्खांच्या नंदनवनात रमू नका. कुसंगती टाळणे.

वृषभ - व्यवसाय-धंद्यात अचानक धनलाभाचे योग कौटुंबिक सौख्य लाभेल जीवनसाथी साथ मिळेल. आरोग्य उत्तम राहील. समाधानी राहाल.

मिथुन - दैनंदिन कामे धावपळीचे होतील अधिक परिश्रम घेतल्याने विश्रांतीची आवश्यकता भासेल. चांगल्या बातम्या कानावर येतील मानसिक स्वास्थ्य लाभेल.

कर्क - आप्तेष्ट नातेवाईक मित्रमंडळी यांना आपल्या मदतीची आवश्यकता भासेल. तसेच आर्थिक मदतीची सुद्धा आवश्यकता भासेल. तयारी ठेवा.

सिंह - आपल्या अधिकारांचा वापर योग्य कामासाठी आणि योग्य वेळी करणे श्रेयस ठरेल समोरच्या व्यक्तीच्या बोलण्यात येऊ नका. सारासार विचार आणि निर्णय घ्या.

कन्या - स्वतःवर ती पूर्णपणे विश्वास ठेवूनच पुढे जा महत्त्वाच्या वाटाघाटी होऊ शकतात बोलताना अधिक आक्रमक होऊ नका तसेच भावनाशील होऊ नका.

तुळ - खर्चाचे प्रमाण वाढणार आहे, खर्चावर नियंत्रण ठेवा तसेच अनावश्यक खर्च पुढे टाकला लहान मोठ्या गुंतवणुकी करताना तज्ञ मंडळींचा सल्ला घ्या.

वृश्चिक - घरात धार्मिक कार्य करतील. नवीन संकल्पनांचा व नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून व्यवसायात सकारात्मक बदल घडवून आणले त्याचा आपल्याला फायदा होईल.

धनु - जुन्या मित्रांच्या भेटीगाठी होतील. कामकाजातील अडथळे दूर होतील नोकरीत पगारवाढ व आर्थिक लाभ होईल परंतु निष्कारण वाद घालू नका.

मकर - अचानक धनलाभ होण्याची शक्यता दगदग होईल मनावर थोडे दडपण राहील तणावाचे व्यवस्थापन करणे आवश्यक राहील काहींना प्रवास घडू शकतो.

कुंभ - नोकरीत व्यवसायात आपले वर्चस्व राहील जीवनसाथीशी सुर जुळतील खाण्या पिण्या बाबत सतर्क राहा मित्र-मैत्रिणी च्या समावेत चांगला दिवस जाईल.

मीन - आनंदी दिवस राहील आपल्या रागावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे कुटुंबात किरकोळ कारणांवरून वाद विवाद संभवतात आर्थिक परिस्थिती चांगली राहील.

Iran Israel War : इराणच्या सर्वोच्च नेता निवडी‌वेळी इस्रायलचा हल्ला; लेबनॉनची राजधानी बैरूतवर हवाई हल्ले

भारताकडे २५ दिवसांचा तेल साठा; केंद्र सरकारच्या सूत्रांची माहिती

Iran Israel War : आखाती भागातील १ कोटी भारतीयांच्या सुरक्षेला प्राधान्य; परराष्ट्र खात्याचे प्रतिपादन

आखाती युद्धाचा फटका आता शेतकऱ्यांनाही; JNPT त अडकले शेकडो कंटेनर; दुबई बाजारपेठ बंद असल्याने केळी, कांद्याची निर्यात ठप्प

मुंबईसह राज्यभर धुळवडीचा जल्लोष; राजकीय नेते, सेलिब्रिटीही रंगले रंगात