आजचे राशिभविष्य  
राशीभविष्य

आजचे राशिभविष्य, २६ ऑगस्ट २०२६ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

Daily Horoscope, August 26, 2026 : जाणून घ्या, तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा दिवस!

नवशक्ती Web Desk

मेष - कुटुंबातील सदस्यच्या आरोग्याच्या तक्रारी मुळे चिंताग्रस्त राहणार आहात. अनावश्यक खर्चाची शक्यता असल्याने या संदर्भात आपण काळजी घेतलेली चांगली.

वृषभ - आपली काम करण्याची क्षमता चांगलीच आहे. मात्र आज आपल्यामध्ये उत्साह आणि चैतन्य असणार आहे. आपण पूर्णपणे आपल्या कार्यक्षमतेवर काम करणार आहात.

मिथुन - आज आपल्याला आपल्या जबाबदाऱ्या पूर्ण करण्यासाठी भरपूर कालावधी मिळणार आहे. आपल्या क्षमतेवर विश्वास ठेवा आपल्या कार्यक्षेत्रात चांगली प्रगती कराल.

कर्क - आजचा दिवस अतिशय चांगला जाणार आहे. आपल्या कार्यक्षेत्रामध्ये चांगल्या संधी येणार आहे. त्याचा आपण चांगला उपयोग करून घेणार आहात. प्रवासात फायदे होतील.

सिंह - आजचा दिवस आपला संमिश्र घटनांचा असणार आहे. आपणास मानसिक त्रास होण्याची शक्यता आहे. आपल्या कार्यक्षेत्रामध्ये काही अडचण येण्याची शक्यता आहे.

कन्या - आपल्या कार्यक्षेत्रात आपल्या बाकी दरांमुळे आपल्याला अडचणी अडथळे येण्याची शक्यता आहे त्यांच्यावर अवलंबून न राहता,स्वतः व्यवसायात लक्ष घाला. आर्थिक नुकसान टळेल.

तुळ - आज आपणाला विपरीत परिस्थितीत काम करावे लागणार आहे. मानसिक अवस्था चांगली ठेवा. विनाकारण वाद विवाद होऊ शकतात. शत्रु विनाकारण त्रास देण्याची शक्यता आहे.

वृश्चिक - आपल्या कार्यक्षेत्रात आपण चांगली भरारी मारणार आहात. आपल्या कार्यक्षमतेने मुळे प्रगती होणार आहे. आपल्या हातून चांगली कामे होणार आहेत. आर्थिक लाभाचे प्रमाण वाढणार आहे.

धनु - आज आपले मन शांत व स्थिर असणार आहे. आपली कामे सहज व सुरळीत होतील. आपल्या मालमत्तेवर विषयी काही कामे असल्यास ती पुढे सरकतील.

मकर - विपरीत परिस्थिती सुद्धा चांगल्या प्रकारे आपण काम हाताळू शकाल. असे आपले ग्रहमान आहे. आपल्या भावंडांचे आपले मतभेद होण्याची शक्यता आहे.

कुंभ - आजच्या दिवसाची सुरुवात चांगली होणार आहे. हातून सत्कार्य होणार आहे. आज आपण आनंदी असणार आहात. कौटुंबिक सौख्य चांगल्याप्रकारे मिळणार आहे.

मीन - आपल्या आजूबाजूच्या लोकांना आपले मूल्य पडणार आहे. तुमच्या छंदासाठी तुमचे मित्र आणि सहकारी मदत करतील. आपल्या कार्यक्षेत्रात नवीन नवीन संधी येण्याची शक्यता आहे.

हेल्दी खायचंय? मखाना, मिलेट्ससह 'हे' पौष्टिक पर्याय जाणून घ्या

Rakshabandhan 2026 : नेहमीच्या भेटवस्तूंपेक्षा काहीतरी वेगळं; यंदा बहिणीला द्या फायनान्शियल सिक्युरिटी! पाहा सोपे पर्याय

केळी, दूध अन् गुळापासून बनवा टेस्टी खीर; वाचा झटपट रेसिपी

गूळ, मध की साखर? आरोग्यासाठी नेमका कोणता पर्याय चांगला? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत

सावध व्हा! ATM मधून पैसे काढताना फक्त PIN लपवणं पुरेसं नाही; 'या' ५ गोष्टीही तपासा