आजचे राशिभविष्य  
राशीभविष्य

आजचे राशिभविष्य,२७ जून २०२६ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

Daily Horoscope, June 27, 2026 : जाणून घ्या, तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा दिवस!

नवशक्ती Web Desk

मेष - महत्त्वाची कामे पूर्ण झाल्यामुळे मानसिक प्रसन्नता लाभेल आत्मविश्‍वास वाढेल मनोबल उत्तम राहील स्वतःच्या कर्तुत्वाला संधी मिळाल्यामुळे आनंदी रहाल.

वृषभ - हाती घेतलेले काम पूर्ण जिद्दीने कराल भाग्य साथ देईल. इतरांचीही मदत लाभेल. मात्र प्रयत्न कमी पडू देऊ नका. अचानक धनलाभाचे योग.

मिथुन - व्यवसायिक, घरगुती स्वरूपाची कामे जी प्रलंबित होती ती पूर्ण होतील मात्र त्यासाठी कायदेशीर मार्गांचा अवलंब करणे गरजेचे ठरेल. आरोग्य उत्तम राहील.

कर्क - समाजातील मान्यवरांच्या ओळखी होऊन अनेकांशी सुसंवाद साधण्याच्या संधी मिळतील आपले निर्णय अचूक ठरल्यामुळे आपल्या शब्दाला मान मिळेल.

सिंह - मनोबल उत्तम राहील. प्रेमिकांना यश. दैनंदिन कामात कार्यमग्न राहाल. विद्यार्थ्यांनी आपल्या प्रयत्नात कमी पडून देऊ नये. वेळेचे नियोजन महत्त्वाचे राहील

कन्या - मनोबल कमी राहिल्यामुळे दैनंदिन कामात आत्मविश्वासाची कमी जाणवेल त्यामुळे अडचणी वाढण्याची शक्यता आहे शांत राहून निर्णय घेणे महत्त्वाचे ठरेल.

तुळ - व्यावसायिक कामासाठी अथवा नोकरीच्या कामासाठी लहान-मोठे प्रवास करावे लागतील. मनोबल उत्तम राहील. अर्थप्राप्ती मनासारखी होईल.

वृश्चिक - शक्यतो महत्त्वाची कामे पुढे ढकला वीत तसेच प्रवासही टाळावेत. मन स्थिर राहील. वाद-विवाद टाळणे हितकारक राहील.

धनु - मनासारख्या घटना घडल्यामुळे व महत्त्वाच्या कामात यश मिळाल्यामुळे मनोबल उत्तम राहील उत्साह उमेद वाढेल मात्र अतिआत्मविश्वास टाळा.

मकर - खर्चाचे प्रमाण वाढल्यामुळे काहीसे त्रस्त असाल परंतु त्याची काळजी करू नका. पैशाची सोय होत जाईल. तुमचे अंदाज अचूक ठरतील.

कुंभ - स्थावर मालमत्ता बाबत ची कामे होतील परंतु त्यात थोडे सबुरीने घ्यावे मध्यस्थी यशस्वी होतील भावंडांच्या गाठीभेटी होतील गृहसौख्य उत्तम राहील.

मीन - महत्त्वाचे निर्णय शांतपणे घ्या. कुटुंबातील किंवा मित्रमंडळींच्या वर्तुळातील सल्ला उपयोगी पडू शकतो कौटुंबिक सुख लाभेल काहींना विरोधक त्रस्त करू शकतील.

शेकोटीसाठी कचरा जाळल्यास पाच हजारांचा दंड! प्रदूषण रोखण्यासाठी ठाणे महापालिकेचा दणका

झोपेचं सोंग घेऊन महिलेशी अश्लील चाळे; जाग येताच महिलेने लगावली थप्पड, रुग्णालयातील VIDEO व्हायरल

सोशल मीडियावर GTA 6 फोटो ट्रेंडची धूम! तुमचाही फोटो दिसेल व्हाइस सिटी पोस्टरसारखा; जाणून घ्या सोपी ट्रिक

UP Viral Video : घटस्फोट न घेताच दुसऱ्या लग्नाचा घाट; बोहल्यावर चढण्याआधीच नवरदेव पोलिसांच्या ताब्यात, पहिल्या पत्नीने उधळला डाव

Dombivli Crime : ७ वर्षांचं प्रेम संपलं अन् तरुणाचा संताप अनावर; पेट्रोल टाकून माजी प्रेयसीचं घर पेटवण्याचा प्रयत्न