आजचे राशिभविष्य  
राशीभविष्य

आजचे राशिभविष्य, ३ ऑगस्ट २०२६ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

Daily Horoscope, August 3, 2026 : जाणून घ्या, तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा दिवस!

नवशक्ती Web Desk

मेष : आर्थिक बाबीसाठी आजचा दिवस आपला चांगला फलदायी असणार आहे. आपण जर व्यवसाय का साल तर व्यवसाय वाढीसाठी आपले प्रयत्न चांगले असणार आहेत.

वृषभ : आज आपण प्रसन्न असणारा आहात. कामाची सुरुवात आपल्या मनाप्रमाणे होणार आहे. व्यापार व्यवसायात आपणास चांगला मोबदला मिळणार आहे.

मिथुन : आज आपली प्रकृती नाजूक असल्यामुळे, शारीरिक थकवा येणारी कामं करू नका. महत्त्वाची कामे खूप विचारपूर्वक करणे आवश्यक आहे, अन्यथा नुकसान होण्याची शक्यता आहे.

कर्क : आपल्या नवीन ओळख होण्याची शक्यता आहे. नवीन ओळखी आपल्यासाठी लाभकारी असणार आहेत. प्रेमी-प्रेमिकासाठी आजचा दिवस आपणास अनुकूल राहणार आहे.

सिंह : आपण जर संधीचा फायदा घेतला तर आपला फायदा होणार आहे. आपल्या कल्पक दृष्टिकोनाने उत्पन्न वाढण्याची शक्यता आहे. व्यावसायिक वाढ होणार आहे. सर्वांगीण यशाचा दिवस आहे.

कन्या : तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी तुमच्या सहकाऱ्यांचे साहाय्य होणार आहे. मित्र ओळखीच्या व्यक्तींशी असलेले मैत्रीपूर्ण संबंध लाभकारक ठरणार आहेत.

तुळ : आपल्या स्वभावातील दिखाऊपणा कमी करून कष्ट करण्याची गरज आहे. तरच आपणाला यश मिळणार आहे. आर्थिक दृष्ट्या थोडा कठीण कालावधी आहे. मन शांत ठेवणे गरजेचे आहे.

वृश्चिक : पुढच्या कारकिर्दीसाठी आपले प्रयत्न सांगली होणार आहेत. कार्यक्षेत्रात मोठ्याची येण्याची शक्यता आहे. प्रवासातून लाभ होणार आहे मात्र आरोग्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे.

धनु : कामामध्ये व आपल्या कार्यक्षेत्रामध्ये जास्त प्रयत्न करावे लागणार आहेत. कार्यक्षेत्रामध्ये अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे. अचानक नुकसान होण्याची शक्यता आहे.

मकर : लॉटरी, सट्टा, जुगार यापासून लांब राहणे आपल्या हिताचे आहे. आपले प्रयत्न यशस्वी होणार आहे. आर्थिक बाजू चांगली सांभाळली जाईल. विद्यार्थ्यांचा चांगला अभ्यास होणार आहे.

कुंभ : आपल्या कुटुंबीयांची अधिक सखोल नाते निर्माण होणार आहे. घरातील जमीनजुमल्याच्या कामांमध्ये जास्त लक्ष घालावे लागणार आहे.

मीन : नशिबाची साथ आणि मानसिक स्थैर्य यामुळे तुमचे जीवन सकारात्मक राहणार आहे. नवीन व्यवसायाची सुरुवात अत्यंत अनुकूल पणे होणार आहे.

स्किनकेअर प्रॉडक्ट्स लावताना 'या' चुका करू नका; तज्ज्ञांनी सांगितले योग्य कॉम्बिनेशन

वॉशिंग मशीनमध्ये ॲल्युमिनिअम फॉईलचा गोळा टाकतात... पण का? जाणून घ्या भन्नाट फायदे

नूडल्स खाऊनही होईल वजन कमी! ट्राय करा लो-कॅलरी वेट लॉस नूडल्सची सोपी रेसिपी

फुफ्फुसांचा कर्करोग टाळण्यासाठी जीवनशैलीत करा 'हे' महत्त्वाचे बदल

पावसाळ्यात दरवाजा फुगलाय म्हणून लगेच सुताराला बोलवू नका; आधी हे घरगुती उपाय करून पाहा