आजचे राशिभविष्य  
राशीभविष्य

आजचे राशिभविष्य, ४ ऑक्टोबर २०२६ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

Daily Horoscope, October 4, 2026 : जाणून घ्या, तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा दिवस!

नवशक्ती Web Desk

मेष : आजचा दिवस कुटुंबासाठी व स्वतःसाठी खूप चांगला आहे. योग्य शब्दांचा आणि नेमक्या कृतीचा अवलंब करून वाटचाल कराल. तुमच्या वागण्या बोलण्याने महत्त्वाची कामे करून घ्याल.

वृषभ : कामाचे नियोजन चांगले असेल, व्यक्तिमत्त्वाचा ठसा उमटवल, कष्टाचे चीज झाल्यासारखे वाटणार आहे. आर्थिक फायदे झाल्याने घरातील वातावरण आनंदाचे असणार आहे.

मिथुन : प्रवासाची शक्यता आहे. आर्थिक व्यवहार जपून करावेत, खर्च होण्याची शक्यता आहे. मात्र शक्ती पेक्षा युक्ति ने मार्ग काढा, कोणावर ही जास्त विसंबून राहू नका, अन्यथा त्रास होईल.

कर्क : आपल्या स्वतःच्या कार्यक्षेत्रामध्ये स्वतःला सिद्ध करण्यासाठी संधी मिळेल. लक्ष्मी प्राप्तीचे योग चालून येणार आहे. जमीन व महत्त्वाची कामे करून घ्या, व्यवहार काळजीपूर्वक करा.

सिंह : आजचा दिवस सुरळीत जाणार आहे. महत्त्वाच्या कामाचे नियोजन करून करण्यास सुरुवात करा, मनासारखी पूर्ण होतील. काम जरी जास्त करावे लागले तरी कामाचा आनंद मिळेल.

कन्या : विद्यार्थ्यांना आजचा दिवस अभ्यासासाठी चांगला आहे. नोकरी व्यवसाय करणाऱ्यांना आजचा दिवस अनुकूल आहे. लेखक कवी यांना अनुकूल सृजनशीलता मध्ये वाढ होईल.

तुळ : आजचा दिवस तुमची कसोटी पहाण्याचा आहे. नोकरीमध्ये जास्त काम करावे लागणार आहे. हाताखाली ल व्यक्तींचे सहकार्य मिळेल. मात्र कामाचा ताण जाणवणार आहे.

वृश्चिक : तुम्ही हाती घेतलेले काम कुठे आडते याचा विचार करणे आवश्यक आहे. त्यावर लक्ष केंद्रित केल्यास कामाला गती मिळेल. भागीदारीच्या व्यवसायात फायद्याचा दिवस आहे.

धनु : मनोबल वाढवा. कोणी कोणाचा नसतो हे जाणूनच आहात, त्यामुळे मनस्ताप होणार नाही या दृष्टीने विचार करा. कोणाचेही वागणे खटकले तरी जास्त टोकाची भूमिका घेऊ नका.

मकर : उ द्योग व्यवसायात तुमच्या संकल्पना अमलात आणा, त्याचा चांगलाच फायदा दिसून येईल. तुमचे नियोजन हे चांगले असेल, तुमच्या कामांमध्ये वाढ होईल. बेरोजगारांना संधी मिळेल.

कुंभ : नोकरी-व्यवसायात काम वाढणार आहे महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागणार आहेत पण हे निर्णय सहकारी आणि वरिष्ठ यांच्या सल्ल्यानेच घ्यावे वरिष्ठांची मर्जी राखणे आवश्यक आहे.

मीन : जिद्दकामाला लागाल. कामांमध्ये प्रगती जाणवेल, सहकारी व्यक्तींचे सहकार्य मिळेल. परदेशा संबंधी काही महत्त्वाचे काम असल्यास किंवा काही निर्णय घ्यायचे असल्यास ते निश्चित घ्या.

ठाणे-बेलापूर मार्गावरील वाहतूक चार रात्री बंद; ऐरोली-काटई नाका पुलावर गर्डर टाकण्याचे काम, वाहनचालकांसाठी पर्यायी मार्ग जाहीर

Mumbai : जोगेश्वरी उड्डाणपुलाची होणार दुरुस्ती; महापालिका २७ कोटी २४ लाख खर्च करणार, सहा महिन्यांत काम पूर्ण करण्याचे नियोजन

Tirupati Blast : फार्मा कंपनीत मोठी दुर्घटना! बॉयलरच्या स्फोटात ५ जणांचा मृत्यू, १० जण गंभीर जखमी; बचावकार्य सुरू, VIDEO

CNG Car Blast : गॅस भरतानाच कारचा भीषण स्फोट; थरकाप उडवणारा VIDEO, वाहनचालकांनो 'या' चुका टाळा, नाहीतर...

Mumbai : 'ठाकरें'च्या मोर्च्याचा मार्ग बदलला; मेट्रो सिनेमा ते पालिका मुख्यालय असा निघेल मोर्चा, पोलिसांच्या विनंतीनुसार घेतला निर्णय