आजचे राशिभविष्य  
राशीभविष्य

आजचे राशिभविष्य, ६ जुलै २०२६ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

Daily Horoscope, July 6, 2026 : जाणून घ्या, तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा दिवस!

नवशक्ती Web Desk

मेष - आपल्या कौशल्यात व पराक्रमात वाढ होणार आहे. आपल्या कार्यक्षेत्रात वाढ होणार आहे. व्यापार व्यवसायांमध्ये नवीन डिल होऊ शकते. घरातील महत्त्वाच्या कामांमध्ये आपण व्यस्त राहणार आहे.

वृषभ - आपल्या कार्यक्षेत्रात उत्साही असाल. आपले निर्णय विवेकपूर्ण असतील. आपल्या बुद्धी आणि विवेकाने आलेल्या अडचणी आपण चुटकीसरशी सोडवाल.

मिथुन - आज आपण आपल्या कार्यक्षेत्रात हुशारीने काम करणार आहे. आपले निर्णय पण बरोबर येणार आहेत. त्यामुळे व्यापार-व्यवसायात किंवा नोकरी मध्ये आपली स्तुती होईल.

कर्क- आपल्या उत्पन्नापेक्षा खर्च वाढल्याने आपली मानसिक स्थिती बिघडणार आहे. घरात किंवा घराबाहेर वाद विवादाचे प्रसंग समोर येतील, पण त्याला आपण शांतपणे सामोरे जाणार आहात.

सिंह - आपल्यामध्ये उत्साह भरपूर आहे ज्या व्यक्ती पोलीस किंवा सैन्यदलात आहेत त्यांच्याकडून साज पूर्ण कार्य होईल आपल्या जीवनातील असता या गोष्टी निघून जातील.

कन्या - मोठ्या उद्योगपतींना आणि व्यवसायिकांना आजचा दिवस चांगला जाणार आहे. एखाद्या विदेशी कंपनीकडून आपल्या कंपनीचे चांगले कॉन्ट्रॅक्ट होणार आहे.

तुळ - प्रेमी-प्रेमिका साठी आजचा दिवस अनुकूल आहे. कुठेतरी लांब फिरायला जाण्याचा विचार असणार आहे. विद्यार्थ्यांना परदेशातून शिक्षणाच्या संधी येतील. ज्यांना नोकरीची अपेक्षा आहे.

वृश्चिक - आपण जेवढे काम कराल तेवढा आपणास परतावा मिळणार नाही. यामुळे मन खट्टू होणार आहे. पण उगाचच नाराज होऊ नका. कारण या कामाचा पुढे आपणास निश्चित फायदा होईल.

धनु - आजचा दिवस आपणास यश मिळवून देणार आहे. व्यापार व्यवसायामध्ये भागीदाराच्या कौशल्यामुळे आपणास आर्थिक फायदे होतील. परिवाराच्या दृष्टिकोनातून आजचा दिवस अनुकूल आहे.

मकर - आपल्या नोकरी मध्ये आपल्यावर मोठी जबाबदारी टाकली जाऊ शकते, ती जबाबदारी पूर्ण करण्यासाठी आपल्याला सातत्याने काम करावे लागेल.

कुंभ - स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांना जास्त मेहनत करावी लागणार आहे. आपले लक्ष्य साध्य करण्यासाठी आपण आपली तयारी करा व सफलता प्राप्त करून घ्या. तुमच्या वेळेचा सदुपयोग करा.

मीन - व्यापार व्यवसायामध्ये आपण रचनात्मक गोष्टींचा पूर्णपणे वापर करणारा आहात. आपल्या कामामध्ये पूर्णपणे सकारात्मक दृष्टिकोन असणार आहे. कुटुंबाची कामे व्यवस्थित होतील.

Maharashtra Weather : पावसाचा तडाखा वाढणार; "समुद्रकिनारे, धबधब्यांपासून दूर राहा," मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे नागरिकांना आवाहन

मुंबई-पुणे एक्सप्रेसवे वाहतुकीसाठी खुला; रेल्वे मार्गावरील काम सुरू, नागरिकांना अनावश्यक प्रवास टाळण्याचे आवाहन

Mumbai Rain : मुंबईसाठी रेड अलर्ट! ताशी ९० किमी वेगाने वादळी वारे; अतिवृष्टीचा इशारा, १५ हजार कर्मचारी तैनात

Mumbai Rain : मुसळधार पावसाचा धोका वाढला; खासगी कंपन्यांसाठी 'वर्क फ्रॉम होम'च्या सूचना, सरकारी कर्मचाऱ्यांना हाफ डे

Mumbai Rain : मुंबईच्या डबेवाल्यांनाही मुसळधार पावसाचा फटका; आज सेवा बंद