आजचे राशिभविष्य  
राशीभविष्य

आजचे राशिभविष्य, ८ डिसेंबर २०२५ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

Daily Horoscope, December 8, 2025 : जाणून घ्या, तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा दिवस!

नवशक्ती Web Desk

मेष - कौटुंबिक सौख्य लाभेल. जीवनसाथी शी सूर जुळतील परस्परांच्या समन्वयाने योजना आखता येतील. मुलांकडून चांगल्या वार्ता कानी येतील प्रवास करावा लागेल.

वृषभ - महत्त्वाची कामे होतील. नोकरी-व्यवसायात समाधान कारक परिस्थिती अनुभवाल आर्थिक आवक मनासारखी राहील त्यामुळे नवीन योजना आखू शकाल.

मिथुन - रोजच्या जीवनात फरक अनुभवास मिळतील कामाचे स्वरूप बदलेल नोकरीत वाद-विवाद शक्यतो टाळा. जोडीदाराबरोबर समजूतदार पणे वागणे योग्य ठरेल.

कर्क - महत्त्वाच्या कामांना वेळ लागू शकतो त्यामुळे निराश न होता कामांना पुढे ढकलण्याचा प्रयत्न करावा आपल्या आवडत्या छंदासाठी वेळ काढू शकाल.

सिंह - नातेवाईक आप्तेष्ट भावंडांच्या भेटी होतील. कुटुंबातील सदस्यांशी समन्वय राहील नोकरीत अनुकूल घटना घडू शकतात महत्वाची कामे होतील.

कन्या - मनात एकाच वेळेस अनेक विचार येऊ शकतील त्याचा आपल्या रोजच्या कामावर परिणाम होण्याची शक्यता आहे त्यामुळे एका वेळेस एकच काम करा.

तुळ - आर्थिक आवक मनासारखी राहिल्यामुळे समाधानी राहा ल. कुटुंबातील सदस्यांसाठी त्यांची आवडती खरेदी करा ल. पत्नीचे सहकार्य मिळेल.

वृश्चिक - विविध कामांमध्ये यश मिळेल यशाचे प्रमाण वाढते राहील चैनीच्या वस्तू खरेदी करू शकाल मित्रमंडळींमध्ये मजेत वेळ जाईल परंतु खर्चावर नियंत्रण आवश्यक.

धनु - नोकरीत वरिष्ठांशी संबंध चांगले राहून प्रगती करण्याची संधी मिळेल . चालू नोकरी तू नच एखादी चांगली संधी मिळू शकते. इतरांचे सहकार्य मिळेल.

मकर - नोकरी व्यवसायात अनुकूल घटना घडतील. मनासारख्या संधी मिळतील. कुटुंबातील मुलांना चांगले यश मिळेल. इतरांना मदत करण्याची इच्छा होईल.

कुंभ - मालमत्तेच्या व्यवहारात कागदपत्रे वाचून सही करा. फसवणुकीची शक्यता आर्थिक आवक चांगली राहील. वाद-विवाद मिटतील. जवळचे प्रवास घडतील.

मीन - अचानक धनलाभाची शक्यता विद्यार्थ्यांना अपेक्षित यश मिळू शकते जोडीदाराबरोबर वाद-विवाद टाळा.जीवनसाथी बरोबर वाद-विवाद टाळणे.

'वंदे मातरम्' चर्चेत मोदींच्या भाषणावर काँग्रेसचा हल्लाबोल; प्रियंका गांधी म्हणाल्या, “मोदी उत्तम भाषण देतात, पण...

'वंदे मातरम्' चर्चेतून राजकारण तापलं, आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल; ‘वंदे मातरम्’वर भाजपचा दावा कशासाठी?

MPSC ची मोठी घोषणा : संयुक्त परीक्षांच्या तारखेत बदल; २१ डिसेंबरच्या मतमोजणीमुळे आयोगाचा महत्त्वाचा निर्णय

नाशिक-मुंबई लोकलचे स्वप्न पूर्ण होणार! कसारा-मुंबई, मनमाड-कसारा मार्गांवर प्रत्येकी दोन नवीन रेल्वे लाईनसाठी हिरवा कंदील

भारतातील रस्त्याला चक्क डोनाल्ड ट्रम्प यांचं नाव; 'या' राज्याची मोठी घोषणा, भाजपकडून टीकेची झोड