राशीभविष्य

आजचे राशिभविष्य, ८ ऑक्टोबर २०२५ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

Daily Horoscope, October 8, 2025 : जाणून घ्या, तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा दिवस!

नवशक्ती Web Desk

मेष - प्रकृतीची अपेक्षित साथ मिळेल. आज दिवस आनंदात घालवावा आवडत्या मित्र-मैत्रिणींचा सहवास लाभेल. मित्र-मैत्रिणींबरोबर मनोरंजनासाठी खर्च करावा लागेल.

वृषभ - आर्थिक नियोजनाचे फायदे होतील. खर्च वाढणार आहे. मनासारखी खरेदी पण कराल आर्थिक प्राप्ति पण त्याच प्रमाणात राहील. तर ती नंतर करा, कामामध्ये काही अडचणी येऊ शकतात.

मिथुन - आज आपण आनंदी व उत्साही रहा ल. कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा करू नका. स्वतः लक्ष देऊन काम करा निश्चित पूर्ण होतील. तुमच्या स्वतःच्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव जाणवेल.

कर्क - नोकरी-व्यवसायात समाधानकारक परिस्थिती राहणार आहे. नवीन संधी येतील कोणत्या विचारपूर्वक स्वीकारा यामधील करार नीट आहेत की नाही ते तपासून पाहावे लागणार आहे.

सिंह - आर्थिक धोरण नीट अवलंबा. खर्चाचे प्रमाण वाढले तरी आवकही वाढेल. कामकाजामध्ये महत्त्वाचे बदल होऊ शकतात. त्याप्रमाणे व्यवसायाचे नियोजन करा त्याचप्रमाणे बदलही होतील.

कन्या - महत्त्वाच्या प्रॉपर्टीचा कामांमध्ये लक्ष द्या प्रॉपर्टीची व गुंतवणुकीची कामे आज मागे लावू शकाल अत्यंत समाधान कारक दिवस आहे मन शांत असल्यामुळे महत्त्वाची कामे सहजतेने पूर्ण कराल.

तुळ - विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस अनुकूल आहे शिक्षणात प्रगती होईल. मैदानी खेळ खेळणाऱ्या व्यक्तींना आजचा दिवस अनुकूल असणार आहे सहजतेने विजय मिळेल.

वृश्चिक - प्रकृतीस्वास्थ्य कडे लक्ष देणे आवश्यक आहे. जास्त काम असेल तर सांभाळूनच करा, सहकार्‍यांचे सहकार्य मिळणार नाही. त्यामुळे त्या प्रमाणातच काम करा.

धनु - अडचणींवर चांगल्याप्रकारे मात कराल. त्मविश्‍वासपूर्वक काम कराल. व्यवसाय मध्ये नियोजन चांगले असल्यामुळे व्यवसायात फायदे होतील जोडीदाराचे सहकार्य लाभणार आहे.

मकर - आत्मविश्‍वासपूर्वक काम करणे जरुरी आहे. प्रकृतीच्या छोट्यामोठ्या तक्रारी जाणवतील, कामाचा ताण असल्यामुळे शरीर थकल्यासारखे वाटणारच.

कुंभ - मनाची मरगळ दूर करून कामाला लागाल, चांगल्या संधी समोर दिसतील. संधीचे सोने करणे तुमच्या हातातच आहे. सामाजिक व प्रतिष्ठित कामे आपणाला मिळतील.

मीन - कौटुंबिक जीवनात छोट्या-मोठ्या तक्रारी असतील, त्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. अन्यथा पुढे जाऊन त्या मोठ्या होतील मग सोडवणे कठीण जाईल.

शिवसेना नाव, धनुष्यबाणावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी

अखेर नवी मुंबई विमानतळाचे स्वप्न आज साकार! पंतप्रधानांच्या हस्ते मेट्रो-३ सह राज्यातील विविध प्रकल्पांचे उद्घाटन

कन्फर्म तिकीट पण प्लॅन बदलला? टेन्शन नको! आता ‘डेट चेंज’ची मोफत सोय; रेल्वेचा नवा नियम

UPI वापरकर्त्यांना 'पिन'ऐवजी चेहरा, बोटाचा ठसा सक्तीचा; NPCI ची मंजुरी; आजपासून बायोमेट्रिक प्रणाली सुरू होणार

तीन अमेरिकन शास्त्रज्ञांना भौतिकशास्त्राचे नोबेल; क्वांटम टनेलिंगवरील शोधाबद्दल पुरस्कार