संग्रहित छायाचित्र  
बिझनेस

GST सुधारणांमुळे ग्राहकोपयोगी वस्तूंची विक्री वाढेल : मुकेश अंबानी

अब्जाधीश मुकेश अंबानी यांनी गुरुवारी नव्याने लागू झालेल्या जीएसटी सुधारणांना ग्राहकोपयोगी वस्तूंच्या विक्रीला मोठी चालना देणारे असल्याचे म्हटले तर त्यांच्या कंपनीने कर दरांमध्ये कपातीचा फायदा ग्राहकांना देण्याचे आश्वासन दिले.

Swapnil S

नवी दिल्ली: अब्जाधीश मुकेश अंबानी यांनी गुरुवारी नव्याने लागू झालेल्या जीएसटी सुधारणांना ग्राहकोपयोगी वस्तूंच्या विक्रीला मोठी चालना देणारे असल्याचे म्हटले तर त्यांच्या कंपनीने कर दरांमध्ये कपातीचा फायदा ग्राहकांना देण्याचे आश्वासन दिले.

देशातील सर्वात मोठ्या किरकोळ विक्रेत्याचे मालक असलेल्या रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक अंबानी यांनी भारतातील वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) दरांच्या सुधारणांचे स्वागत केले. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय जनतेला दिवाळी भेट देण्याचे त्यांचे वचन पूर्ण केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले.

दिवाळीपर्यंत साखरेची ‘शंभरी’? ऐन सणासुदीत सर्वसामान्यांना दरवाढीचा फटका

Mumbai : रिक्षा बंदचा फटका! मराठी सक्तीबाबत अफवा, 'रास्ता रोको'; पश्चिम उपनगरांत प्रवाशांची गैरसोय

सट्टेबाजीमुळेच कांद्याची दरवाढ - केंद्राचा दावा; किरकोळ दरात ५९ टक्क्यांची वाढ, सरकारचा 'कांदा एक्स्प्रेस'चा धडाका

Mumbai : 'रुस्तमजी'मधील १२८ फ्लॅटधारकांवर कारवाई; मंत्री, माजी आमदारांच्या घरांतील अतिक्रमणावर पालिकेचा हातोडा

'कॉकरोच'चा ५ सप्टेंबरला दिल्लीत पुन्हा माेर्चा