बिझनेस

एचडीएफसी बँकेचे कर्ज महाग

बँकेने व्याजदरात ५ बेसिस पॉइंट्सने वाढ करण्याची घोषणा केली आहे.

Swapnil S

नवी दिल्ली : देशातील सर्वात मोठी खासगी बँक एचडीएफसी बँकेने शनिवारपासून कर्ज महाग केले आहे. बँकेने व्याजदरात ५ बेसिस पॉइंट्सने वाढ करण्याची घोषणा केली आहे.

बँकेने वेगवेगळ्या कालावधीसाठी मार्जिनल कॉस्ट ऑफ लेंडिंग रेट (एमसीएलआर) मध्ये बदल जाहीर केले आहेत. नवीन दर शनिवारपासून लागू झाले आहेत. त्यामुळे सर्व प्रकारची कर्ज आता महाग होतील.

अदानी पुन्हा गोत्यात; सौरऊर्जा कंत्राट मिळविण्यासाठी दिली 2000 कोटींची लाच, अमेरिकेतील कोर्टात आरोप

मुख्यमंत्रीपदावरून रणकंदन! महायुतीत फडणवीस, शिंदे, अजित पवारांच्या नावाचे दावे

अपक्ष, बंडखोरांवर सत्ता स्थापनेची मदार; महायुती व मविआची जोरदार मोर्चेबांधणी

रशियाचा युक्रेनवर आंतरखंडीय क्षेपणास्त्राने हल्ला

कोल्हापूरच्या चेतन पाटीलला जामीन मंजूर; जयदीप आपटेच्या जामिनावर सोमवारी सुनावणी