बिझनेस

एनईएफटी करताना समोरील खातेदाराची पडताळणी होणार; रिझर्व्ह बँकेचे ‘एनपीसीआय’ला आदेश

अनेकदा बँक ग्राहक आरटीजीएस व एनईएफटीद्वारे पैसे पाठवताना चुकीच्या खात्यात पैसे पाठवतात.

Swapnil S

मुंबई : अनेकदा बँक ग्राहक आरटीजीएस व एनईएफटीद्वारे पैसे पाठवताना चुकीच्या खात्यात पैसे पाठवतात. आता रिझर्व्ह बँकेच्या नवीन आदेशानुसार, आरटीजीएस व एनईएफटी करण्यापूर्वी ज्या व्यक्तीला पैसे पाठवणार आहोत, त्याचे नाव व त्याच्या खात्याची पडताळणी करू शकतील. आता आरबीआयने त्यासाठी नवीन यंत्रणा तयार करण्याचे आदेश ‘एनपीसीआय’ला दिले आहेत.

सध्या यूपीआय, आयएमपीएसद्वारे पैसे हस्तांतरित करताना समोरील खातेदाराच्या खात्याची पडताळणी केली जाते. ही सुविधा सध्या एनईएफटी व आरटीजीएसला उपलब्ध नव्हती. आता या नवीन निर्णयामुळे आर्थिक फसवणुकीला लगाम घालता येणार आहे.

गुजरातेत हिंदी सक्ती नसेल, तर ती महाराष्ट्रात कशासाठी? खासदार सुप्रिया सुळे यांचा संतप्त सवाल

आज विजयी मेळावा; उद्धव-राज ठाकरे वरळीत एकाच मंचावर येणार

‘जय गुजरात’मुळे वादंग; अमित शहांपुढे उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या घोषणेमुळे विरोधक संतप्त

हायकोर्टाची सुनावणी सोमवारपासून लाईव्ह; सुरुवातीला पाच न्यायमूर्तींचा समावेश

मथुरेची शाही ईदगाह मशीद वादग्रस्त संरचना नाही; अलाहाबाद उच्च न्यायालयाने हिंदू पक्षाची याचिका फेटाळली