मनोरंजन

Vikram Gokhale News ; विक्रम गोखले यांच्या प्रकृतीविषयी मोठी बातमी समोर, कुटुंबीयांनाही डॉक्टरने दिली माहिती

नटरंगमधील त्यांचा नाना पाटेकर यांच्यासोबतच संवाद अजरामर संवाद म्हणून ओळखला जातो. त्यांच्या तब्येतीविषयी...

प्रतिनिधी

मराठी तसेच हिंदी चित्रपट सृष्टीमध्ये आपला दबदबा निर्माण करणारे ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले (Vikram Gokhle) यांची तब्येत खालावल्याची बातमी समोर येत आहे. पुण्याच्या दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार चालू आहेत. आपल्या आवाजामुळे आणि वेगळ्या अभिनय शैलीमुळे गोखले यांनी चित्रपटसृष्टीमध्ये आपला दबदबा निर्माण केला. 

विक्रम गोखले यांनी टीव्ही मालिका, बॉलिवूड, मराठी चित्रपटांमध्ये अनेक भूमिका साकारल्या आहेत. सततच्या होणाऱ्या घशाच्या त्रासामुळे त्यांनी काही वर्षांपूर्वी मराठी रंगभूमीवरून संन्यास घेतला. हम दिल दे चुके सनम, भूलभुलैया, मिशन मंगल, अग्निपथ, दिलसे यासारख्या अनेक मोठ्या चित्रपटांमध्ये विक्रम गोखले यांनी काम केले आहे. नटरंगमधील त्यांचा नाना पाटेकर यांच्यासोबतच संवाद अजरामर संवाद म्हणून ओळखला जातो. त्यांच्या तब्येतीविषयी कुटुंबीयांनाही डॉक्टरने माहिती दिली आहे.  

Mumbai : मूर्ती कोसळून २ ठार; भुलेश्वरमध्ये गणेश आगमन सोहळ्यातील दुर्घटना

पवारांची तिरकी चाल! मित्रपक्ष घायाळ!

आजचे राशिभविष्य, २४ ऑगस्ट २०२६ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

सतत बसून काम केल्याने कंबरदुखीचा त्रास? 'हे' उपाय ठरतील फायदेशीर

Shravan Special : बाजारातील मिठाई नको, फुटाण्यांपासून घरच्या घरी बनवा स्वादिष्ट पेढे; रेसिपी अगदी सोपी