@deepikapadukone/ Instagram
मनोरंजन

Deepika-Ranveer: मुलगी झाली हो...! दीपिका-रणवीर झाले आई-बाबा

Deepika Padukone and Ranveer Singh Welcome Baby Girl: बॉलिवूड स्टार जोडपे दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग यांना रविवारी कन्यारत्न झाले.

Swapnil S

मुंबई : बॉलिवूड स्टार जोडपे दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग यांना रविवारी कन्या झाल्याचे वृत्त इन्स्टाग्रामवर प्रसारित करण्यात आले.

राम-लीला, बाजीराव मस्तानीसारख्या चित्रपटांमध्ये सह-अभिनय केलेल्या या जोडीतील दीपिकाला मुंबईतील खासगी रुग्णालयात दाखल केल्यानंतर तिने रविवारी एका मुलीला जन्म दिला. इन्स्टाग्रामवर तिने "स्वागत आहे बेबी गर्ल! ८.९.२०२४," असे लिहित गूड न्युज दिली.

त्यावर आलिया भट्ट, अर्जुन कपूर आणि अनन्या पांडे यांच्यासह अनेक सहकलाकारांनी सोशल मीडियावर दीपिका आणि रणवीरचे अभिनंदन केले.

गणपती सजावटीला 'चिनी' मालाचा झगमगाट; बाजारात स्वस्त साहित्याला पसंती, धारावी, भिवंडीच्या प्लास्टिक फुलांनाही मागणी

भरती परीक्षेतील सुधारणांसाठी उच्चस्तरीय समिती; सामान्य प्रशासन विभागाचा शासन निर्णय जारी

Mumbai : 'लक्ष्मी निवास 'च्या जागी २१ मजली टॉवर होणार

वीजनिर्मिती केंद्रांमध्ये ९ दिवसांचाच कोळसा?

Maratha Reservation : मनोज जरांगेंनी पाणी घेणेही थांबवले