मनोरंजन

काजोलचे लेकीसोबत खास फोटोशूट, चाहत्यांची खूप पसंती

नुकताच काजोलने तिची लेक न्यासासोबतचा एक खास फोटो शेअर केलाय. चाहते या फोटोंना खूप पसंती देत आहेत.

Rutuja Karpe
बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री काजोल ही गेल्या काही दिवसांपासून विविध चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे
काही दिवसांपूर्वी काजोलचा लस्ट स्टोरीज-2 हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला. तर 'सलाम वेंकी' हा चित्रपटहूी प्रेक्षकांच्या भेटीस आला होता.
तिच्या या चित्रपटाचं अनेकांनी कौतुक केलं. काजोल ही तिच्या अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकत असते.
नुकताच काजोलने तिची लेक न्यासासोबतचा एक खास फोटो शेअर केलाय. चाहते या फोटोंना खूप पसंती देत आहेत.
अभिनेता अजय देवगन आणि अभिनेत्री काजोल यांची लाडकी मुलगी न्यासा देवगन आपल्या ग्लॅमरस लूक्स आणि अपग्रेडेड स्टाईलमुळे चर्चेचा विषय ठरते.
सध्या तिची सोशल मीडियावर खूपच चर्चा होतं आहे.

लक्ष्मीपूजनाला वरुणराजाचे 'फटाके'! दिवाळीच्या धामधुमीत मुंबई, ठाणे, नवी मुंबईत अवकाळी पावसाचे धुमशान

दिवाळीच्या सणात पावसाची आतषबाजी; शेतकरी आणि व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान

दिवाळीनिमित्त मोदींचे देशवासीयांना पत्र; स्वदेशी, भाषा, आरोग्य यासह ऑपरेशन सिंदूरचाही केला उल्लेख

राज ठाकरेंच्या दीपोत्सवावर सरकारची जाहिरातबाजी; मनसेची संतप्त पोस्ट, म्हणाले, "आमच्या पक्षाला...

MMR २०४७ पर्यंत बनणार अग्रगण्य शहरी अर्थव्यवस्था; MMRDA चा विश्वास