मनोरंजन

प्रियांका चोप्राच्या 'सिटाडेल'चा दुसरा भागही येणार

चाहत्यांना खुशखबर दिली खुद्द देसी गर्लने

नवशक्ती Web Desk

जो रुसोने प्रत्येक एपिसोड ला एक खास वळण कसं दिलं याबद्दल या पोस्ट मध्ये प्रियांका ने सांगितलं आहे. प्रियांकाने या भूमिकेसाठी खास मेहनत घेतली असून तिला खर्‍या आयुष्यात दुखापतीही झाली.नादियाच्या भूमिकेत योग्य रित्या काम करण्यासाठी प्रियांकाने सहा वेगवेगळ्या भाषांवर प्रभुत्व मिळवले.

एका अहवालात असेही म्हटले आहे की Amazon प्राइम व्हिडिओवर प्रियांकाच्या सिटाडेलच्या रिलीजमुळे प्लॅटफॉर्मच्या दर्शकांमध्ये 25% वाढ झाली आहे. जागतिक स्तरावरील सर्वात लोकप्रिय नवीन रिलीझमध्येही या शोने प्रथम क्रमांक पटकावला आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन भारताचे नवे उपराष्ट्रपती; बी. सुदर्शन रेड्डी यांचा पराभव

Gen-Z पुढे अखेर नेपाळ सरकार कोसळलं; 'या' दोन मिलेनियल नेत्यांनी नेपाळचे पालटले चित्र

नेपाळमध्ये परिस्थिती चिघळली! PM पाठोपाठ राष्ट्रपतींचाही राजीनामा; आंदोलकांनी परराष्ट्रमंत्री, अर्थमंत्र्यांसह माजी PM ना पळवून पळवून मारले

GenZ Protests : नेपाळमध्ये वातावरण तापले; पंतप्रधान ओलींचा राजीनामा, आंदोलकांसमोर अखेर माघार

करिश्मा कपूरच्या मुलांची दिल्ली उच्च न्यायालयात धाव; वडिलांच्या ३०,००० कोटींच्या संपत्तीमध्ये वाट्याची मागणी