‘देवों के देव महादेव’ मध्ये पार्वतीची भूमिका साकारून लोकप्रिय झालेली अभिनेत्री सोनारिका भदोरियाच्या लग्नाचे विधी सुरू आहेत. 
मनोरंजन

हळद लागली! राजस्थानमध्ये पार पडला सोनारिका भदोरियाचा हळदी समारंभ,केले खास फोटो शेअर

Swapnil S
तिने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर हळदी समारंभाचे फोटो शेअर केले आहेत.
या फोटोत सोनारिका व तिचा होणारा पती दोघेही खूप सुंदर दिसत आहेत.
सोनारिका व्यावसायिक विकास पाराशरशी लग्न करतेय.
दोघांच्या लग्नाआधीचे सर्व विधी राजस्थानमधील रणथंभोरमध्ये पार पडले.
त्यांच्या हळदी समारंभाचे फोटो अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर शेअर केले. ‘तेरे संग यारा खुश रंग बहारा’ असं कॅप्शन देत तिने हे फोटो शेअर केले.

Mumbai : कोस्टल रोडवर भरधाव BMW पुलावरून कोसळली; तिघांचा जागीच मृत्यू, अपघाताचा थरार CCTV मध्ये कैद

UPI व्यवहारांवरील शुल्क हा नागरिकांसाठी 'डिजिटल सापळा'; राज ठाकरेंचा केंद्र सरकारवर हल्ला

भारताचा GDP ३८ लाख कोटी डॉलरवर पोहोचेल; राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांचा विश्वास

Mumbai : पूरमुक्तीसाठी महापालिकेचा ॲक्शन प्लॅन; १३ हजार कोटींचा खर्च अपेक्षित

Mumbai : शस्त्रक्रियेदरम्यान मज्जातंतूंचे नुकसान टाळण्यास मदत; पालिका रुग्णालयांत 'इंट्रा ऑपरेटिव्ह नर्व्ह मॉनिटरिंग' प्रणाली