Photo : X
आंतरराष्ट्रीय

पाकिस्तानचे झरदारी यांनी काश्मीरबाबत ओकली गरळ; 'ऑपरेशन सिंदूर 'मध्ये पाकचा विजय झाल्याचा दावा

पाकिस्तानचे लष्करप्रमुख मुनीर, पाकिस्तानचे पंतप्रधान शहाबाज शरीफ यांच्यापाठोपाठ पाकिस्तानचे अध्यक्ष आसिफ अली झरदारी यांनी पाकिस्तानच्या स्वातंत्र्यदिनी काश्मीरचा उल्लेख करीत भारताविरुद्ध गरळ ओकली.

Swapnil S

इस्लामाबाद : पाकिस्तानचे लष्करप्रमुख मुनीर, पाकिस्तानचे पंतप्रधान शहाबाज शरीफ यांच्यापाठोपाठ पाकिस्तानचे अध्यक्ष आसिफ अली झरदारी यांनी पाकिस्तानच्या स्वातंत्र्यदिनी काश्मीरचा उल्लेख करीत भारताविरुद्ध गरळ ओकली.

भारताने हल्ला करून चूक केली, परंतु पाकिस्तानने धैर्याने आणि संयमाने उत्तर दिले. जगाला हेही कळले की, पाकिस्तानला शांतता हवी आहे. मात्र, देशाच्या अखंडतेचे रक्षण करण्यास आम्ही पूर्णपणे सक्षम आहोत. आम्ही कोणाच्याही दबावापुढे झुकत नाही आणि कधीही झुकणार नाही. 'ऑपरेशन सिंदूर' मध्ये पाकिस्तानचा पराभव झाला असला तरी झरदारी म्हणतात, पाकिस्तानने भारताविरुद्धच्या संघर्षात विजय मिळवला. या विजयाने आम्हाला आठवण करुन दिली की, सर्वजण एकत्रित आहोत, असे झरदारी यांनी म्हटल्याचे वृत्त माध्यमांनी दिले आहे.

इटलीत दोन भारतीयांची गोळ्या झाडून हत्या; वैशाखी उत्सवादरम्यान गुरुद्वाराबाहेर हल्ला

डेटा सेंटर कंपन्यांना त्वरित जागा द्या! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश

Thane : नगरसेवकांना निवृत्तीवेतन द्यावे; माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांची सूचना; सोमवारच्या महासभेत येणार चर्चेला

Mira-Bhayandar : भाजपा पाठोपाठ शिंदे गट देखील आक्रमक; आमदार नरेंद्र मेहतांना तडीपार करण्यासह गुन्हा दाखल करण्याची मागणी

Mumbai : सोलर बाकावर मोबाईल चार्जिंग अन् वायफाय; पालिकेच्या उद्यानात उपक्रम