AFP
आंतरराष्ट्रीय

विकिलिक्सचे संस्थापक ज्युलियन असांजची सुटका

Swapnil S

न्यूयॉर्क : अमेरिकेतील हेरगिरीच्या आरोपाखाली तुरुंगात असलेले ‘विकिलिक्स’चे संस्थापक ज्युलियन असांज यांची ५ वर्षांनंतर मंगळवारी लंडन तुरुंगातून सुटका करण्यात आली. अमेरिकन सरकारशी झालेल्या कराराचा भाग म्हणून त्याने हेरगिरी केल्याची कबुली दिली आहे. या करारानुसार, आरोप मान्य केल्यानंतर असांजला ६२ महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली जाईल, जी त्याने आधीच भोगली आहे. ज्युलियनने आतापर्यंत ब्रिटिश तुरुंगात १,९०१ दिवसांची शिक्षा भोगली आहे. या करारानंतर लंडन उच्च न्यायालयाने त्याला जामीन मंजूर केला.

Mumbai : आर्थिक कोंडी फोडण्यासाठी ‘बेस्ट’ आयडिया! आता CNG विकणार; २७ डेपोंत प्रकल्प राबवणार

कोल्हापूर -पुणे 'वंदे भारत' आजपासून; आठवड्यातून ३ दिवस धावणार, बघा वेळापत्रक

‘लालबागचा राजा’च्या दर्शनासाठी भेदभाव; दोन वकिलांची मुंबई पोलिसांकडे तक्रार

नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवठ्यात निवडणुका; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे संकेत, महायुतीचे जागावाटप आठवडाभरात पूर्ण!

गणरायाच्या विसर्जन सोहळ्यासाठी BMC सज्ज; ६९ नैसर्गिक स्थळांसह, २०४ कृत्रिम विसर्जनस्थळांची व्यवस्था