आंतरराष्ट्रीय

श्रीलंका भारतातून ९.२१ कोटी अंडी आयात करणार

श्रीलंका अंड्याबाबत भारतावर अवलंबून आहे

नवशक्ती Web Desk

कोलंबो : अंड्याचे वाढते दर लक्षात घेऊन श्रीलंकेने भारताकडून ९.२१ कोटी अंडी आयात करण्याचा निर्णय घेतला आहे. श्रीलंकेतील अंड्याच्या किमती नियंत्रित करण्यासाठी हे पाऊल उचलले आहे. तीन भारतीय कंपन्यांकडून अंड्यासाठी स्वारस्य देकार मागवले आहेत. श्रीलंका अंड्याबाबत भारतावर अवलंबून आहे.

मतदारच डिलीट केले! राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर आरोप

मुंबई उच्च न्यायालयाला पुन्हा बॉम्बची धमकी; आठवड्याभरात दुसरी घटना, पोलिसांकडून अलर्ट जारी

मालेगाव बॉम्बस्फोटातील निर्दोष सुटलेल्या आरोपींना हायकोर्टाची नोटीस

मराठा समाजाला मोठा दिलासा! हैदराबाद गॅझेटविरोधातील जनहित याचिका हायकोर्टाने फेटाळली

...म्हणून मला मोदींना बोलण्याचा नैतिक अधिकार नाही! पंच्याहत्तरीनंतरही सक्रिय असलेल्या शरद पवारांचे वक्तव्य