अमेरिकेत जन्मसिद्ध नागरिकत्व कायम  
आंतरराष्ट्रीय

अमेरिकेत जन्मसिद्ध नागरिकत्व कायम

अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी जन्मसिद्ध नागरिकत्व कायम ठेवत अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या कार्यकारी आदेशाला धक्का दिला.

Swapnil S

वॉशिंग्टन : अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी जन्मसिद्ध नागरिकत्व कायम ठेवत अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या कार्यकारी आदेशाला धक्का दिला. अमेरिकेत बेकायदेशीररीत्या किंवा तात्पुरत्या व्हिसावर राहणाऱ्या व्यक्तींच्या मुलांना अमेरिकन नागरिकत्व नाकारण्याचा ट्रम्प यांचा प्रस्ताव न्यायालयाने फेटाळून लावला.

सर्वोच्च न्यायालयाच्या विभाजित निकालात, अमेरिकेच्या संविधानातील १४व्या घटनादुरुस्तीचा दीर्घकाळापासून स्वीकारलेला अर्थ कायम ठेवण्यात आला. याद्वारे, अत्यंत मर्यादित अपवाद वगळता अमेरिकेत जन्मलेल्या प्रत्येक व्यक्तीला अमेरिकेचे नागरिकत्व मिळण्याचा अधिकार असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

FSSAI चा दणका! दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींप्रकरणी नेस्ले, पेप्सिको, कोका-कोलासह मोठ्या ब्रँड्सना १५० हून अधिक नोटिसा

Toxic चित्रपटाच्या प्री-रिलीज कार्यक्रमात दुर्घटना; साउंड सिस्टम कोसळून ४ जण जखमी, Video

गर्दीच्या नियोजनासाठी उड्डाणपूल, दुभाजकांवर लोखंडी बॅरिकेड्सचे ग्रीन कव्हर; गणेशोत्सवात लालबाग-परळ परिसरात विशेष खबरदारी

Mumbai : गणपती आगमन मिरवणुकीला गालबोट! भुलेश्वरच्या राजाची मूर्ती कोसळून २ ठार, ५ जखमी; VIDEO

कुर्ला-वांद्रे पॉड टॅक्सी प्रकल्प: बांधकामावर स्वतंत्र अभियंता ठेवणार नजर; AI वर चालणाऱ्या ड्रायव्हरलेस यंत्रणेत असतील २२ स्थानके