आंतरराष्ट्रीय

ओलिसांना हुडकण्यासाठी पेगासस स्पायवेअरचा वापर ?

एनएओ ग्रुप आणि कॅंडिरु या कंपन्यांना अमेरिकेने काळ्या यादीत टाकले आहे

नवशक्ती Web Desk

तेल अवीव: हमास अतिरेकी संघटनेकडून ओलीस ठेवलेल्या इस्त्रायली नागरिकांचा सुगावा लावण्यासाठी इस्त्रायल आता पेगासस निर्मात्या स्पायवेअर कंपनीची मदत घेणार असल्याचे समजले आहे. यासाठी वादग्रस्त एनएसओ ग्रुप आणि कॅंडीरु सह अनेक स्पायवेअर कंपन्यांना त्यांचे सॉफ्टवेअर इस्त्रायल सुरक्षा दलांना उपयोगी होर्इल अशा प्रकारे अद्ययावत करण्यास सांगण्यात आले आहे. रेझोन आणि पॅरॅगोन सह अनेक कंपन्या मोफत सेवा देण्यास सज्ज झाल्या आहेत. एनएओ ग्रुप आणि कॅंडिरु या कंपन्यांना अमेरिकेने काळ्या यादीत टाकले आहे. तरी देखील इस्त्रायलने या कंपन्यांना या कामासाठी गोवले आहे

जानेवारी महिना कसा जाईल? बघा कुंभ आणि मीन राशीचे भविष्य

आजचे राशिभविष्य, ६ जानेवारी २०२६ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

परफेक्ट उकडीचे मोदक कसे बनवाल? पारीही फाटणार नाही अन् सारणही बाहेर येणार नाही, फॉलो करा 'या' टिप्स

मॅगी सँडविचचा नवा ट्रेंड; झटपट नाश्त्यासाठी तरुणांची पहिली पसंती

अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी व्हान्स यांच्या घरावर हल्ला; एक संशयित अटकेत, सुरक्षा यंत्रणा सतर्क