World Music Day Quotes in Marathi
International Music Day 2024 Wishes in Marathi  Freepik
लाईफस्टाईल

World Music Day 2024 Wishes: संगीतप्रेमींना या खास दिनाच्या द्या हटके शुभेच्छा, पाठवा 'हे' संदेश!

Tejashree Gaikwad

World Music Day Quotes in Marathi: संगीत हे प्रत्येकाच्या आयुष्याचा जणू एक भाग आहे. अगदी प्रत्येक प्रसंगासाठी जगभरात संगीत उपलब्ध आहे. संगीतामुळे मानसिक आरोग्य सुधारण्यास मदत होते. संगीतामुळे मानसिक आणि शारीरिक आरोग्य सुधारते, हे अनेक संशोधनांमध्ये मान्य करण्यात आले आहे. आजकाल संगीताचा वापर थेरपी म्हणूनही होत आहे. मनाला सर्व नकारात्मक विचारांपासून मुक्त करण्यासाठी संगीत ऐकणे महत्त्वाचे आहे. २१ जून हा जागतिक संगीत दिन (International Music Day) म्हणून जगभरात साजरा केला जातो. संगीतप्रेमींसाठी हा दिवस खूप खास आहे. या खास प्रसंगी संगीताशी संबंधित तुमच्या ओळखीतील लोकांना, तुमच्या संगीतप्रेमी मित्रांना, कुटुंबियांना आणि प्रियजनांना हे खास शुभेच्छा संदेश (World Music Day 2024 Wishes, WhatsApp Status, Images, Quotes, Messages & Greetings) पाठवू शकता.

पाठवा 'हे' शुभेच्छा संदेश

> ‘संगीत है शक्ती ईश्वर की...

हर स्वर में बसे है राम,

रागी जो सुनायें रागिणी...

रोगी को मिले आराम...’

जागतिक संगीत दिनाच्या शुभेच्छा!

> बेभान भावना, छेडीले सूर, अलगद उमटली धून... हृदयाच्या कंपनातून

विणल्या सुरावटी, धुंद झाले जग, अलगद उतरले अश्रू... नयनकाठ सोडून

जागतिक संगीत दिनाच्या खूप खूप शुभेच्छा!

> शब्दाशिवाय भावना पोहोचविण्याचे सामर्थ्य संगीतामध्ये आहे

सर्व संगीत प्रेमींना

जागतिक संगीत दिनाच्या

खूप खूप शुभेच्छा…!

> हसत हसत जगण्यातच विजय आहे,

संगीत हा आत्म्याचा आवाज आहे.

जागतिक संगीत दिनाच्या शुभेच्छा!!

> संगीत एक अशी कला आहे जी कानात जाऊन सरळ हृदयाला भिडते...

जागतिक संगीत दिनाच्या शुभेच्छा!

(शुभेच्छा संदेश क्रेडिट: सोशल मीडिया)

(Disclaimer: या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित आहे. या माहितीची 'नवशक्ति' पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)

Video : भूशी डॅमजवळील धबधब्यात अख्खं कुटुंब गेलं वाहून, लोणावळ्यातील धक्कादायक घटना

विश्वविजेत्या संघावर BCCI कडून पैशांचा पाऊस, टीम इंडिया'ला तब्बल १२५ कोटी रुपये बक्षीस

"फोटोग्राफीची आवड असणारा व्यक्ती मुख्यमंत्री झाला तर..." फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना टोला

राज्याच्या मुख्य सचिवपदी सुजाता सौनिक, इतिहासात पहिल्यांदाच महिला अधिकाऱ्याची नियुक्ती

कोहली-रोहितपाठोपाठ रवींद्र जडेजाची टी-२० फॉरमॅटमधून निवृत्तीची घोषणा; भारतीय चाहत्यांना आणखी एक धक्का