Viral Jokes In Marathi Freepiik
लाईफस्टाईल

Joke of The Day: ऑपरेशन सुरु व्हायच्या आधी पेशंटचं लक्ष...

Latest Marathi Joke: तुमचा ताण कमी करण्यासाठी तर हसणे एक अतिशय प्रभावी उपाय आहे. याचसाठी आम्ही तुमच्यासाठी खास जोक घेऊन आलो आहोत.

Tejashree Gaikwad

Viral Jokes In Marathi: माणसाने नेहमी हसत राहिले पाहिजे असं म्हंटलं जातं. कारण हे एक स्वस्त औषध आहे. तुम्हाला हेल्दी राहायचं असेल तर हसणं फार गरजेचं आहे. आजकालचा काळ, लाइफस्टाईल ही फारच तणावपूर्ण आहे. अशा तणावपूर्ण लाईफस्टाईलमध्ये हसणे फार फायदेशीर ठरते. तुमचा ताण कमी करण्यासाठी तर हा एक अतिशय प्रभावी उपाय आहे. हे तणावाच्या अनेक रोग-उद्भवणाऱ्या परिणामांवर नैसर्गिक सोल्युशन म्हणून काम करते. हसण्याचे अगणित फायदे (funny jokes in Marathi)आहेत.

आनंद घ्या 'या' जोक्सचा

> दवाखान्यातील मजेदार गोष्ट
ऑपरेशन सुरु व्हायच्या आधी पेशंटचं लक्ष टेबल वर ठेवलेल्या फुलांच्या हार वर जाते. ते बघून डॉक्टर ला विचारतो.
पेशंट : डाॅक्टर हा फुलांचा हार इथे का ठेवलं आहे?
डाॅक्टर : आज हे माझं पाहिलं ऑपरेशन आहे,
यशस्वी झाले तर माझ्यासाठी
नाहीतर तुझ्यासाठी.

> एक तरी चांगलं कि जगातले सर्व देवी देवता भारत देशामध्येच होऊन गेले…
नाहीतर  तर…

घरातल्या बायकांनी असा हट्ट धरला असता…
‘लंडनच्या भैरोबाचा नवस आहे, फेडायला जायचंय…
जपानच्या देवीला बोलले होते एकदा दर्शनाला येते…
ऑस्ट्रेलियात वारीला पटकन जाऊन येते…
‘


जोक स्त्रोत - सोशल मीडिया

(Disclaimer: या लेखात देण्यात आलेलं विनोद हे मनोरंजनासाठी आहेत. यातून कोणाच्याही भावना दुखावण्याचा 'नवशक्ति'चा हेतू नाही.)

ठाणे कोस्टल रोडमुळे ६८० कांदळवनांना धोका; नॅटकनेक्ट फाऊंडेशनचा पुनर्विचाराचा इशारा

UPI Payment Failed : खात्यातून पैसे कट झाले, पण पेमेंट फेल? बँकेकडून मिळू शकते रोज १०० रुपयांची नुकसानभरपाई; जाणून घ्या नियम

Railway Travel Insurance : काउंटरवरील तिकिटावरही ४५ पैशांत १० लाखांपर्यंतचा विमा; २७ ऑक्टोबरपासून रेल्वेचा नवा नियम

हुंड्यासाठी पत्नीचा छळ; थार अन् बाईक न दिल्याने केस धरून रस्त्यावर फरफटवलं, लाथाही मारल्या, पतीचं कृत्य CCTV मध्ये कैद

आंबा-काजू बागांवर कीड-रोगांचा धोका; ढगाळ हवामानामुळे शेतकरी त्रस्त