उन्हाळा ऐन भरात आहे आणि सुट्टीमुळे मुलं भरपूर मजा करत आहेत. वाढतं तापमान आणि उन्हातही लहान मुलांना आरामात खेळता येणं महत्त्वाचं आहे. त्यासाठी जॉकी ज्युनियर्सनं आरामदायी आणि स्टायलिश कपड्यांची श्रेणी तयार केली आहे, जी मुलांना प्रचंड उकाडा असतानाही थंडावा देईल. मऊ कापड आणि स्टायलिश डिझाईन्स असलेले हे कपडे छोट्यांना आवडतील आणि त्यांना दिवसभर मस्ती करण्यासाठी तयार ठेवतील.
हाफ स्लीव्ह पोलो टी- शर्ट:
उन्हाळ्यासाठी आणखी आवश्यक गोष्ट म्हणजे हाफ- स्लीव्हचा पोलो टी-शर्ट. मैदानात मनसोक्त खेळण्यासाठी हे टी- शर्ट असायलाच हवेत. शिवाय, त्यामुळे अभिजात लूक दिसून येतो. कॉटन कापडामुळे शरीर थंड राखण्यास मदत होते, तर क्लासिक पोलो स्टाइलमुळे स्टायलिश दिसायला मदत होते. पोलो टी- शर्टसारखा वैविध्यपूर्ण आउटफिट प्रत्येक लहान मुलाच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवा.मुलांसाठी कोम्ब्ड कॉटन ट्रॅकपँट्स:
उन्हाळ्याची सुट्टी म्हणजे कॅम्प, प्रवास आणि भरपूर मस्ती. अशा धमाल दिवसांसाठी जॉकी ज्युनियर्सच्या ट्रॅकपँट्स एकदम योग्य आहेत. या ट्रॅकपँट्समध्ये सहजपणे वापरता येत असल्यामुळे खेळताना घालण्यासाठी त्या एकदम योग्य आहेत.मुलींसाठी टँक टॉप्स:
मुलींसाठी गरमीच्या दिवसांत हलक्या व आरामदायी कपडे घेताना त्यात टँक टॉप्स असायलाच हवे. स्लीव्हलेस स्टायलिंगमुळे मुक्तपणे हालचाली करता येतात, तर हवा खेळती राहात असल्यामुळे दिवसभर शरीराचं तापमान थंड राहाण्यास मदत होते. हे टँक टॉप्स शॉर्ट्सबरोबर वापरून पटकन हवा तसा आउटफिट परिधान करता येईल. मुलींसाठी कॉटनच्या शॉर्ट्स:
दर्जेदार कॉटनपासून बनवलेल्या शॉर्ट्स तुमच्या बच्चेकंपनीला कडक उन्हाळ्यातही आरामदाय ठेवतील. या शॉर्टस नेहमीच्या कॉटन कपड्यांपेक्षा जास्त मऊ आणि टिकाऊ आहेत. रिलॅक्स्ड फिटमुळे त्यात वावरणं सोपं असून मुलांना आरामदायी व स्टायलिश राहाता येईल. मुलांसाठी टी- शर्ट:
उन्हाळ्याच्या दिवसांत प्रत्येक मुलाकडे कॉटनचे टी- शर्ट्स असायलाच हवेत. हे टी- शर्ट्स त्वचेवर मऊ असतात, शिवाय त्याचं कापड घाम शोषून घेत असल्यामुळे घामोळं किंवा पुरळ येत नाहीत. या टी- शर्ट्सची देखभाल करणं सोपं असतं आणि ते मजेदार प्रिंट्समध्ये येत असल्यामुळे बिझी आई- वडिलांसाठी पटकन निवडता येण्यासारखे आहेत.मुलांसाठी कॉटन शॉर्ट्स:
शॉर्ट्स घालून मुक्तपणे पळल्या- खेळल्याशिवाय उन्हाळ्याची सुट्टी अपूर्ण आहे.
बाहेर खेळणं असो किंवा वॉटर पार्क्समध्ये धमाल करणं असो, नाहीतर मित्रांबरोबर निवांत गप्पा मारणं असो. क्लासिक शॉर्ट्स आणि टी- शर्ट्स हे वॉर्डरोबमध्ये विशेषतः उन्हाळ्याच्या दिवसांत असलेच पाहिजेत. मस्त टँक टॉप आणि प्रिंटेस शॉर्ट्स घालून तुमच्या बच्चेकंपनीला उन्हाळ्यासाठी तयार करा.