Vishudh's latest saree collection
लाईफस्टाईल

Fashion Tips: साडी नेसायला आवडतात? बघा ट्रेंडी साडयांचं कलेक्शन

latest saree collection: तुम्हाला रोजच्या रोजही साडी वापरायला आवडत असतील तर आम्ही तुच्यासाठी खास खास कलेक्शनचे फोटोज घेऊन आलो आहोत.

Tejashree Gaikwad
विशुध ब्रँड स्टुडिओ लाईफस्टाईल प्रायव्हेट लिमिटेडच्या डिझाईन डायरेक्टर, सौ. मानसी क्षत्रिय यांनी खास कलेक्शन सादर केले आहे.
हे नवीनतम साडी कलेक्शन, परंपरा आणि समकालीन स्वभाव यांचे उत्कृष्ट मिश्रण आहे.
सणासुदीचा उत्सव असो किंवा विशेष प्रसंग असो, विशुधच्या या साड्या प्रत्येक स्त्रीला अजून सुंदर दिसण्यासाठी डिझाइन केल्या आहेत.
फ्लोरल प्रिंट्स, पेस्टल शेड्स या साड्यांना अजून छान बनवतात.प्रत्येक कपड्याला स्त्रीत्व आणि कृपेचा स्पर्श जोडतात.

मुंबई, ठाणे, कोकणात आज 'कोसळ'धार; पुणे घाटमाथ्यावर मुसळधार पावसाची शक्यता

पुणे-मुंबई प्रवास करणाऱ्यांनी लक्ष द्या! मिसिंग लिंक आज अंशत: बंद; वाचा सविस्तर

डास मारण्यासाठी तलवार वापरू नका; उच्च न्यायालयाने मुंढेंना पुन्हा फटकारले

आमदारांचे बंड म्हणजे पक्षातील फूट नाही; ठाकरे गटातर्फे सिब्बल यांचा आक्रमक युक्तिवाद; पुढील सुनावणी उद्या

संसद परिसरात तू-तू, मैं-मैं; सत्ताधारी विरोधकांमध्ये घोषणायुद्ध; अमित शहा भित्रे- काँग्रेसचा आरोप; राहुल यांची मनमानी- भाजपची टीका