महाराष्ट्रातील केंद्रीय मंत्री FPJ
महाराष्ट्र

नितीन गडकरी, पियुष गोयल अन्... महाराष्ट्रातील 'हे' ६ खासदार घेणार मंत्रिपदाची शपथ, नरेंद्र मोदी सरकारमध्ये होणार समावेश

नरेंद्र मोदी 3.0 सरकारमध्ये महाराष्ट्रातील सहा खासदार मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. कोण आहेत हे खासदार? चला पाहूया...

Suraj Sakunde
भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांचा पुन्हा एकदा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश होणार आहे.
गडकरींसोबतच महाराष्ट्रातून पियुष गोयल हे सुद्धा केंद्रीय मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत.
पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांना पहिल्याच टर्ममध्ये मंत्रिपदाची लॉटरी लागली आहे.
रावेरच्या खासदार रक्षा खडसे यांना केंद्रीय मंत्रिमंडळात संधी मिळाली आहे.
शिवसेना शिंदे गटाचे खासदार प्रतापराव जाधव यांचाही मंत्रिमंडळात समावेश होणार आहे.
आरपीआय आठवले गटाचे अध्यक्ष रामदास आठवले पुन्हा एकदा केंद्रीय मंत्री म्हणून शपथ घेणार आहेत.

मुंबईसह राज्यातील कबुतरखाने बंद होणार; उद्योग मंत्री उदय सामंत यांची माहिती

बाळ चोरीला गेल्यास रुग्णालयाची नोंदणी रद्द होणार; राज्य सरकारचा निर्णय

मुंबई, दिल्ली मेट्रो शहरांचा झगमगाट आता संधीच्या नकाशावर मागे! आता Freshers साठी चेन्नई ठरतंय पगाराचा नवा 'हॉटस्पॉट'

आता २४ तास वाळू वाहतूक; GPS, CCTV बसवणे बंधनकारक; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची सभागृहात घोषणा

सरकारी यंत्रणा शेतकऱ्यांची मारेकरी! महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर राहुल गांधी आक्रमक