PM
महाराष्ट्र

समृद्धी महामार्गावर वाहन प्राण्याला ध़कून अपघात, ७ गंभीर जखमी

वाशिम जिल्ह्यातील पोहा गावाजवळ हा अपघात झाला. वाहन एका प्राण्याला धडकल्याने हा अपघात झाला. या महामार्गावर प्राण्यांमुळे वाहन अपघातांचे प्रमाणही वाढलेले आहेत.

Swapnil S

वाशिम  : समृद्धी महामार्गावर शिर्डीहून चंद्रपूरला परत जाणाऱ्या एका वाहनाला मंगळवारी रात्री अपघात झाला तय्ता ७ जण गंभीर जखमी झाले.

वाशिम जिल्ह्यातील पोहा गावाजवळ  हा अपघात झाला. वाहन एका प्राण्याला धडकल्याने हा अपघात झाला. या महामार्गावर प्राण्यांमुळे वाहन अपघातांचे प्रमाणही वाढलेले आहेत. प्राणी  महामार्ग ओलांडताना हे अपघात होत आहेत. शिर्डी येथून साई बाबांचे दर्शन घेऊन परत घरी जात असताना ही दुर्घटना घडली. हा महामार्ग अनेक जंगल भागांमधून असून त्यामुळे तेथे असणआरे प्राणी हे महामार्गावर न येता त्या खाली बनवलेल्या मार्गातून जावेत, याची दक्षता मार्ग बांधताना घेतली आहे. मात्र तरीही येथील प्राण्याची ये-जा येथे असते, त्यामुळे अपघात होत असतात.

Mumbai : रविवार ठरला घातवार! विविध अपघातांमध्ये ५ जण ठार, ९ जखमी

Maharashtra TET Paper Leak : दोन फरार आरोपींना अटक

अडवाणी, सिसोदियांना नोटीस; मतदारयादी तपासणीमध्ये पूर्वीच्या यादीशी मेळ न जुळल्याने कारवाई

परतीचा प्रवासही मुंगीच्या गतीने; मुंबई-गोवा मार्गावर वाहतूककोंडी

जरांगे माघारीचे नाट्य, पडद्याआडच्या कुरापती....!