महाराष्ट्र

काशीद येथे पुण्याच्या पर्यटकाचा समुद्रात बुडून मृत्यू

पुण्यातून १६ जणांचा समूह काशीदला फिरायला आला होता. रविवारी सकाळी ते काशीद समुद्रकिनाऱ्यावर फिरण्यास गेले होते.

नवशक्ती Web Desk

मुरूड-जंजिरा : काशीद समुद्रकिनारी पुणे येथून आलेल्या पर्यटकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे.

पुण्यातून १६ जणांचा समूह काशीदला फिरायला आला होता. रविवारी सकाळी ते काशीद समुद्रकिनाऱ्यावर फिरण्यास गेले होते. फिरता फिरता यातील काहीजण पोहण्यासाठी पाण्यात उतरले. यातील चिंचवड येथील रोनक रेसिडेन्सीमधील मुद्दसर इम्तियाज शेख (वय ३७) याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. दोन आठवड्यांत पुणे येथील दोन पर्यटकांचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.

दिल्ली उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय; कॉकरोच जनता पार्टीचे 'एक्स' अकाउंट पुन्हा सुरू करण्याचे आदेश

Mumbai : धरणक्षेत्रात पाऊसधारा; २४ तासांत पाणीसाठ्यात ३.७३ टक्क्यांनी वाढ

Kasara Ghat Landslide : जुन्या कसारा घाटात दरड कोसळली; मुंबई-नाशिक महामार्गावरील वाहतूक विस्कळीत, Video

उरण : जेएनपीए बंदरात वादळी वाऱ्याचा तडाखा; कंटेनर पडून एका कामगाराचा मृत्यू

मुसळधार पावसानंतर ठाण्यात अस्वच्छतेचे साम्राज्य; झाडांच्या फांद्या अद्याप रस्त्यांवर, नागरिकांकडून तातडीने साफसफाईची मागणी