महाराष्ट्र

सपकाळ यांची जीभ छाटणाऱ्यास १० लाखांचे बक्षीस; अहिल्यानगर शहर जिल्हाध्यक्ष अनिल मोहिते यांची घोषणा

छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना टिपू सुलतानशी करणारे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या वक्तव्याचा शहर भाजपने निषेध केला आहे. भाजपने रविवारी केलेल्या आंदोलनात हर्षवर्धन सपकाळ यांच्या प्रतिमेला जोडे मारून निषेध केला.

Swapnil S

अहिल्यानगर : छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना टिपू सुलतानशी करणारे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या वक्तव्याचा शहर भाजपने निषेध केला आहे. भाजपने रविवारी केलेल्या आंदोलनात हर्षवर्धन सपकाळ यांच्या प्रतिमेला जोडे मारून निषेध केला.

बेताल वक्तव्य करणाऱ्या सपकाळ यांची जीभ छाटणाऱ्यास शहर भाजपच्या वतीने १० लाख रुपयांचे बक्षीस दिले जाईल, अशी घोषणा शहर जिल्हाध्यक्ष अनिल मोहिते यांनी आंदोलनात केली.

शहरातील जुन्या बसस्थानक चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर शहर भाजपच्या वतीने हे निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयजयकारांच्या घोषणा देऊन हर्षवर्धन सपकाळ यांच्या मुर्दाबादच्याही घोषणा पदाधिकाऱ्यांनी दिल्या.

Mumbai : उद्या मध्य आणि हार्बर रेल्वेवर मेगाब्लॉक; पश्चिम रेल्वेवर मध्यरात्री जम्बो ब्लॉक, कोणत्या लोकल रद्द? जाणून घ्या

Mumbai CJP Protest : अभिनेता इम्रान खान पोलिसांच्या ताब्यात; व्हॅनमधून फोटो शेअर करत म्हणाला...

CJP Protest : आंदोलनाला हिंसक वळण; अरविंद केजरीवाल, ममता बॅनर्जींसह अनेक नेते पोलिसांच्या ताब्यात, Video

CJP Protest : अभिजीत दिपके पोलिसांच्या ताब्यात; जंतर-मंतरवरील आंदोलनाची धुरा आता अजिंक्य शिंदेंकडे, Video

अभिजीत दिपके यांच्या आजीचं निधन; नातू दिल्लीत पोलिसांच्या ताब्यात, अंत्यसंस्कारासाठी गावी परतण्याची शक्यता