भोंदू अशोक खरात प्रकरण : सिन्नरच्या उद्योजकास अटक 
महाराष्ट्र

भोंदू अशोक खरात प्रकरण : सिन्नरच्या उद्योजकास अटक

भोंदू अशोक खरात प्रकरणात आणखी एक बडा मासा पोलिसांच्या रडारवर आला असून, सिन्नर पोलिसांनी या प्रकरणात शिवनिका संस्थानचे माजी सचिव तथा जगदंबा माता पतसंस्था संचालक नामकर्ण आवारे यांना अटक केली आहे.

Swapnil S

नाशिक : भोंदू अशोक खरात प्रकरणात आणखी एक बडा मासा पोलिसांच्या रडारवर आला असून, सिन्नर पोलिसांनी या प्रकरणात शिवनिका संस्थानचे माजी सचिव तथा जगदंबा माता पतसंस्था संचालक नामकर्ण आवारे यांना अटक केली आहे. प्राप्त माहितीनुसार, सिन्नर येथील जगदंबा माता पतसंस्था मध्ये अशोक खरातने उघडलेल्या ३२ खात्यांना नामकर्ण आवारे यांची

सहमती असल्याचे तपासात निष्पन्न झाल्यानंतर पोलिसांनी कारवाईला वेग दिला. खरातच्या कबुलीजबाबानंतर सिन्नर पोलिसांनी आवारे यांना ताब्यात घेत अटक केली.

नामकर्ण आवारे हे सिन्नर तालुका औद्योगिक वसाहतीचे चेअरमन असून, कुंदेवाडी येथील जगदंबा माता पतसंस्थेचे संस्थापक आहेत. 'असा मी नामकर्ण' या पुस्तकात त्यांनी अशोक खरात यांची स्तुती करणारे प्रकरण लिहिल्याने ते यापूर्वीही चर्चेत आले होते.

भाडेकरुने घरमालकाची शांतता भंग करणे हा ‘उपद्रव’; HC चे महत्त्वपूर्ण निरीक्षण, पुण्याच्या बुधवार पेठेत लॉज चालवणाऱ्याला दणका

मुलाच्या आयुष्यात आई-वडील दोघेही महत्त्वाचे; उच्च न्यायालयाचा निर्वाळा; याचिकाकर्त्या महिलेला झटका

सोन्या-चांदीवरील आयात शुल्क दुप्पट; रुपया सावरण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय

नीट पेपरफुटीः पुण्यातून महिलेसह पाच ताब्यात; कोचिंग क्लासेस, डॉक्टर्स यांचाही सहभाग?

आता ‘वर्षा’वरही CCTV यंत्रणा; राज्यातील पहिलेच शासकीय निवासस्थान