भोंदूबाबा अशोक खरातला ७ ऑगस्टपर्यंत कोठडी (संग्रहित छायाचित्र)
महाराष्ट्र

भोंदूबाबा अशोक खरातला ७ ऑगस्टपर्यंत कोठडी

समता नागरी सहकारी पतसंस्थेच्या राहाता येथील शाखेत बोगस खाती उघडून आर्थिक गैरव्यवहार केल्याप्रकरणी शिर्डी पोलिसांनी अटक केलेला मुख्य आरोपी आणि भोंदूबाबा अशोक खरात याला न्यायालयाने ७ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

Swapnil S

नाशिक : समता नागरी सहकारी पतसंस्थेच्या राहाता येथील शाखेत बोगस खाती उघडून आर्थिक गैरव्यवहार केल्याप्रकरणी शिर्डी पोलिसांनी अटक केलेला मुख्य आरोपी आणि भोंदूबाबा अशोक खरात याला न्यायालयाने ७ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. 'दैवी शक्ती'च्या नावाखाली भक्तांची फसवणूक करणाऱ्या भोंदू अशोक खरातच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात सक्तवसुली संचालनालयाने काही धक्कादायक पुरावे समोर आणले आहेत.

अनेक लोकांची आर्थिक फसवणूक करण्यासोबतच शेकडो महिलांचे लैंगिक शोषण करणाऱ्या खरातवर महिला अत्याचाराचे तब्बल आठ गुन्हे दाखल आहेत, अशा भोंदूबाबा अशोक खरातचा ताबा आता सक्तवसुली संचालनालयाच्या विशेष पथकाने घेतला आहे.

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Mumbai : लालबागच्या राजाचा विसर्जन सोहळा संपन्न; २२ तासांच्या मिरवणुकीनंतर गिरगाव चौपाटीवर बाप्पाला निरोप

Mumbai : बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीत कार घुसली; ४ भाविक जखमी, संतप्त जमावाकडून गाडीची तोडफोड, VIDEO

शिवनेरीचे तिकीट आता व्हॉट्सॲपवरून बुक करता येणार; दादर-पुणे शिवनेरीसाठी एसटी महामंडळाची प्रायोगिक सुविधा

काँक्रिटीकरणाच्या ३८० कोटींच्या कामांना ब्रेक; टप्पा- २ मधील ईगल व NCC ची कामे काढून घेणार; नव्या निविदांद्वारे टप्पा- ३ मध्ये समावेश

मराठवाड्यात पाणीटंचाईचे संकट; ५०० हून अधिक विहिरींचे अधिग्रहण, २४६ टँकर सुरू