महाराष्ट्र

माजी प्रेस फोटोग्राफरची हत्या

घरात सीसीटीव्ही लावले असल्याने आरोपीचे छायाचित्र त्यात कैद झाले आहे.

Swapnil S

नागपूर : माजी प्रेस फोटोग्राफर विनय पुणेकर यांची त्यांच्या निवासस्थानी हत्या करण्यात आली. पुणेकर हे नागपुरातील राज नगर भागात राहत होते. त्यांच्या घरात सीसीटीव्ही लावले असल्याने आरोपीचे छायाचित्र त्यात कैद झाले आहे. आरोपीने पुणेकर यांच्या घरात शिरून त्यांच्या मानेत गोळ्या घातल्या. या प्रकरणी पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.

विरार-अलिबाग अंतर दोन तासांत पार होणार; मल्टिमॉडेल मार्गिकेला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी

मराठा आंदोलनाचा विजय! अखेर मनोज जरांगे-पाटलांनी पाचव्या दिवशी उपोषण सोडले; राज्य सरकारकडून ८ पैकी ६ मागण्या मान्य

घटनेतील तरतुदींचे स्पष्टीकरण करणार, सर्वोच्च न्यायालयाची माहिती; राष्ट्रपती, राज्यपालांवर विधेयकावर कालावधीचे बंधन

चीनकडून भव्य लष्करी संचलनात अत्याधुनिक शस्त्रांचे आज प्रदर्शन

GST परिषदेची आज बैठक; दैनंदिन वापरातील वस्तूंवरील कर कमी होण्याची शक्यता