PM
महाराष्ट्र

कोल्हापूर-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचे १७ डिसेंबरला उद‌्घाटन

या एक्सप्रेसला सांगली आणि कराड येथे थांबा नसल्याने या दोन्ही महत्त्वाच्या स्टेशनवरील प्रवाशांना या प्रवासाला मुकावे लागणार आहे

नवशक्ती Web Desk

कराड : मुंबई-कोल्हापूर या वंदे भारत एक्सप्रेसचे येत्या रवि. १७ डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. या एक्सप्रेसला सांगली आणि कराड येथे थांबा नसल्याने या दोन्ही महत्त्वाच्या स्टेशनवरील प्रवाशांना या प्रवासाला मुकावे लागणार आहे. त्यामुळे या दोन्ही ठिकाणी या एक्सप्रेसला थांबे करावेत, अशी मागणी येथील खा. श्रीनिवास पाटील यांनी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे पाटील यांच्याकडे केली आहे.

लाडक्या बहिणींना ई-केवायसी बंधनकारक; योजनेसाठी पारदर्शकतेला प्राधान्य देणार - अदिती तटकरे

मल्याळम सुपरस्टार मोहनलाल यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर; ४०० हून अधिक चित्रपटांत उमटवला अभिनयाचा ठसा!

Latur : लातूरमध्ये पावसाचा कहर; ४० तासांनंतर सापडले ५ जणांचे मृतदेह

पुणे-नाशिक महामार्गावर गॅस टँकरची गळती; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

मनसेचा आज ट्रॅफिक मार्च; नागरिकांना सहभागी होण्याचे आवाहन