महाराष्ट्र

Maharashtra Cabinet meeting decision: एकनाथ शिंदेंच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची बैठक ; घेतले हे महत्वपूर्ण निर्णय

सांगली, अहमदनगर जिल्ह्यात जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालये उभारण्यात येणार असल्याचा महत्वापूर्ण निर्णय या बैठतीत घेण्यात आला आहे.

नवशक्ती Web Desk

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडाळाच्या बैठकीत विविध निर्णय घेण्यात आले आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्यांची या बैठकीला उपस्थिती होती.

महाराष्ट्राच्या कॅबिनेट बैठकीत घेण्यात आलेले महत्वपूर्ण निर्णय

  • मुलींना लखपती करणार. राज्यात मुलींच्या सक्षमीकरणासाठी लेक लाडकी योजना

  • सार्वजनिक खासगी भागीदारीतून उदंचन जलविद्युत प्रकल्पासाठी धोरण. मोठ्या प्रमाणावर खासगी गुंतवणूक जलविद्युतमध्ये येणार.

  • सांगली, अहमदनगर जिल्ह्यात जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालये

  • पात्र माजी खंडकरी शेतकऱ्यांना १ एकरापेक्षा कमी जमीन मिळणार.

  • फलटण ते पंढरपूर नवीन ब्रॉडगेज रेल्वेमार्ग रेल्वे मंत्रालयामार्फत पूर्ण करणार

  • भोसला मिलिटरी स्कूलला नागपूर येथे जमीन

मुंबईसह राज्यातील कबुतरखाने बंद होणार; उद्योग मंत्री उदय सामंत यांची माहिती

बाळ चोरीला गेल्यास रुग्णालयाची नोंदणी रद्द होणार; राज्य सरकारचा निर्णय

मुंबई, दिल्ली मेट्रो शहरांचा झगमगाट आता संधीच्या नकाशावर मागे! आता Freshers साठी चेन्नई ठरतंय पगाराचा नवा 'हॉटस्पॉट'

आता २४ तास वाळू वाहतूक; GPS, CCTV बसवणे बंधनकारक; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची सभागृहात घोषणा

सरकारी यंत्रणा शेतकऱ्यांची मारेकरी! महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर राहुल गांधी आक्रमक