MPSC आंदोलनाला पुणे पोलिसांनी परवानगी नाकारली; रोहित पवार २७ सप्टेंबरच्या आंदोलनावर ठाम X| @RRPSpeaks
महाराष्ट्र

MPSC आंदोलनाला पुणे पोलिसांनी परवानगी नाकारली; रोहित पवार २७ सप्टेंबरच्या आंदोलनावर ठाम

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) अध्यक्षांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली २७ सप्टेंबर रोजीच्या आंदोलनाला पुणे पोलिसांनी परवानगी नाकारली आहे.

Swapnil S

पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) अध्यक्षांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली २७ सप्टेंबर रोजीच्या आंदोलनाला पुणे पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. शहरातील कायदा व सुव्यवस्था, सार्वजनिक शांतता कायम ठेवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले.

पवार यांनी विद्यार्थ्यांसह एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आंदोलनाची घोषणा केली होती. सुरुवातीला २६ सप्टेंबर रोजी आंदोलन करण्याचे नियोजन होते. मात्र, गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांवरील बंदोबस्ताचा ताण लक्षात घेऊन आंदोलनाची तारीख २७ सप्टेंबर करण्यात आली.

पिकांच्या नुकसानीपोटी सरसकट मदत; मुख्यमंत्र्यांची शेतकऱ्यांना ग्वाही, संकटकाळात सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी

ज्ञानेशकुमारांवर विरोधकांचा हल्लाबोल; अटक करून महाभियोग चालविण्याची आक्रमक मागणी; निवडणूक आयोग बचावात्मक पवित्र्यात

IIT बॉम्बेतील साहिल वाखोडे आत्महत्या प्रकरण: गुन्हे शाखेसमोर 'फोन अनलॉक'चे आव्हान

डीजे, लेझरवर बंदी; 'सारे काही आलबेल', हे चालणार नाही - उच्च न्यायालय

Mumbai : एसी, प्रथम श्रेणी पास महागणार! दोन हजारांवरील UPI व्यवहारांवर ५.९० रुपये अतिरिक्त शुल्क लागू होणार