Sangli : जतमध्ये भिंत कोसळून ६ ठार 
महाराष्ट्र

Sangli : जतमध्ये भिंत कोसळून ६ ठार

सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील मोटेवाडी गावच्या हद्दीत वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाने मोठा हाहाकार माजवला असून, येथील एका मंदिराच्या परिसरातील भिंत कोसळून ६ भाविकांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

Swapnil S

सांगली : सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील मोटेवाडी गावच्या हद्दीत वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाने मोठा हाहाकार माजवला असून, येथील एका मंदिराच्या परिसरातील भिंत कोसळून ६ भाविकांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

या भीषण दुर्घटनेत अन्य काही भाविक गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

निसर्गाच्या या प्रकोपामुळे घडलेल्या या भीषण अपघाताने संपूर्ण सांगली जिल्ह्यावर शोककळा पसरली असून, परिसरातून मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांना तातडीने उपचारासाठी जत येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

CJP Protest : ५ सप्टेंबरच्या मोर्चाला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार; कायद्याचे पालन करण्याचे निर्देश

Delhi Crime : मदतीच्या बहाण्याने बसमध्ये घेतलं अन्...; १६ वर्षीय विद्यार्थिनीवर सामूहिक अत्याचार, चालक-कंडक्टर अटकेत

Mumbai : 'आता आम्हाला आई-बाबा कोण म्हणणार?'; वांद्र्यात न्युट्रिशनिस्टच्या कारने ८ वर्षीय चिमुरड्याला चिरडले, पालकांचा आक्रोश

Mumbai : 'मीटर रीडिंग अपडेट करा' म्हणत पाठवली फेक APK फाईल; ६.२५ लाखांचा गंडा, अशा फ्रॉडपासून तुम्ही कसे वाचाल?

Mumbai : पालिका सुधार समितीत महायुतीत खदखद; भाजप नगरसेवकांची पक्षनेतृत्वाकडे तक्रार