महाराष्ट्र

सुनावणी संपली, आता अध्यक्षांच्या निकालाची प्रतीक्षा

Swapnil S

नागपूर : शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी अखेर तीन महिन्यानंतर बुधवारी पूर्ण झाली. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद, याचिका एकत्रित करणे, त्यानंतर शिवसेना शिंदे गट आणि ठाकरे गट या दोन्ही गटांच्या आमदारांची उलट तपासणी घेऊन साक्ष नोंदवणे आणि अंतिम सुनावणीतील दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेत विधानसभा अध्यक्षांसमोर सुरू असलेली ही सुनावणी पूर्ण झाली आहे. आता या प्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर काय निर्णय देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आता १० जानेवारीपर्यंत निकाल देण्याचे आव्हान विधानसभा अध्यक्षांसमोर असणार आहे.

'मंगलपर्व' आजपासून, मुंबईसह देशात गणेशोत्सवाचा जल्लोष

उद्या हार्बर, ट्रान्स-हार्बर मार्गावर मेगाब्लॉक नाही; मुख्य मार्गावर शनिवारी रात्रकालीन ब्लॉक

'लाडकी बहीण' योजनेचे अर्ज केवळ अंगणवाडी सेविकाच स्वीकारणार

Traffic Update: मुंबई-गोवा महामार्गावर चाकरमान्यांचे हाल सुरूच; गणेश भक्तांची १२ तास रखडपट्टी

निवडणुकीनंतरच महायुतीचा मुख्यमंत्री ठरेल - फडणवीस