मुंबई

कोस्टल रोडवरून रविवारपासून बेस्ट सेवा सुरू

कोस्टल रोड म्हणजेच होळकर चौकपासून ए-८४ बस स्वराज्यरक्षक धर्मवीर छत्रपती दक्षिण आणि पश्चिम मुंबईतील संभाजी महाराज सागरीकिनारा प्रमुख मुख ठिकाणांना जोडणारा मार्गावरून रविवार ७ सप्टेंबरपासून आरामदायी प्रवास पर्याय प्रदान एक वातानुकूलित बस सेवा सुरू करण्यास सज्ज झाली आहे.

Swapnil S

मुंबई : कोस्टल रोड म्हणजेच होळकर चौकपासून ए-८४ बस स्वराज्यरक्षक धर्मवीर छत्रपती दक्षिण आणि पश्चिम मुंबईतील संभाजी महाराज सागरीकिनारा प्रमुख मुख ठिकाणांना जोडणारा मार्गावरून रविवार ७ सप्टेंबरपासून आरामदायी प्रवास पर्याय प्रदान एक वातानुकूलित बस सेवा सुरू करण्यास सज्ज झाली आहे. ही करण्याची घोषणा बेस्ट प्रशासनाने एसी बस वरळी सीफेस, वरळी केली आहे. ही बस डॉ. डेपो, माहीम, खार स्टेशन रोड श्यामाप्रसाद मुखर्जी चौक (प), सांताक्रुझ डेपो, विलेपार्ले, (संग्रहालय) ते ओशिवरा अंधेरी स्टेशन (प), शिवाजी पार्क, डेपोपर्यंत धावणार आहे. ओशिवरा ब्रिज आणि ओशिवरा चर्चगेट स्टेशन (अहिल्याबाई डेपो येथून प्रवास करणार आहे.

पहिली बस सकाळी ७.१५ वाजता

ओशिवरा डेपोहून पहिली बस सकाळी ७.१५ वाजता आणि शेवटची बस संध्याकाळी ५.२० वाजता सुटेल, तर डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी चौक (संग्रहालय) येथून पहिली बस सकाळी ८.५० वाजता सुटणार असून शेवटची बस संध्याकाळी ७.१५ पर्यंत धावणार आहे. ही बेस्ट बस आठवड्याचे सातही दिवस उपलब्ध असणार आहे. तसेच दिवसभर ४० ते ४५ मिनिटांच्या अंतराने धावणार आहे. या सेवेसाठी किमान भाडे १२ रुपये आणि कमाल ५० रुपये निश्चित करण्यात आले असल्याची माहिती बेस्ट प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

गणेशोत्सवाच्या तोंडावर पुण्यात FDA ची मोठी कारवाई; चार ट्रक पनीर-खवा जप्त

म्हाडाच्या कोकण मंडळाची लॉटरी दसऱ्याला; लॉटरीत एक हजार घरांचा समावेश

Mumbai : ‘कारवाई करा, अन्यथा सत्तेतून बाहेर पडू’; अमेय घोले यांचा भाजपला अप्रत्यक्ष इशारा

Mumbai : वर्सोवा भूखंडावरून काँग्रेस-शिवसेना आक्रमक; अग्निशमन केंद्राचे आरक्षण हटविण्यास विरोध, सुधार समितीत काँग्रेसची मागणी

जमीन संपादन कायदा हा स्वयंपूर्ण; दिवाणी न्यायालयाचा अधिकार नाही - हायकोर्ट