मुंबई

‘अल्पसंख्य असलात तरी कर्जातून सुटका नाही’

कर्जदाराने आपण अल्पसंख्य समुदायातील असल्याचे कारण पुढे करणे म्हणजे कर्ज फेडण्याची जबाबदारी झटकण्यासारखेच आहे, असे मत मुंबई उच्च न्यायालयाने व्यक्त केले.

Swapnil S

मुंबई : बँकेने सुरू केलेली कर्जवसुलीची कारवाई टाळण्यासाठी कर्जदाराने आपण अल्पसंख्य समुदायातील असल्याचे कारण पुढे करणे म्हणजे कर्ज फेडण्याची जबाबदारी झटकण्यासारखेच आहे, असे मत मुंबई उच्च न्यायालयाने व्यक्त केले.

लीलावती रुग्णालयाचे एक विश्वस्त यांनी एचडीएफसी बँकेविरुद्ध दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना उच्च न्यायालयाने अल्पसंख्यांक आयोगाने एचडीएफसी बँकेला दिलेली नोटीसही रद्द केली.

लीलावती रुग्णालयाचे एक कायम विश्वस्त राजेश मेहता यांनी एचडीएफसी बँकेविरुद्ध छळवणूक केल्याची याचिका दाखल केली होती.

IND vs SA: मालिका विजयाची आज संधी; अहमदाबाद येथे भारतीय संघाचा दक्षिण आफ्रिकेशी पाचवा टी-२० सामना

बांगलादेश पुन्हा पेटले! शेख हसीनांचा कट्टर विरोधक उस्मान हादीच्या मृत्यूनंतर हिंसाचार; हिंदू तरुणाला ठार केले, मीडिया कार्यालयांना जाळले

शेजाऱ्याने ५ वर्षांच्या चिमुकल्याला 'फुटबॉल'सारखं तुडवलं; धक्कादायक CCTV Video व्हायरल, गुन्हा दाखल

Thane: शिंदेंच्या मतदारसंघात भाजपला सेनेसोबत युती नको; भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते आक्रमक

ठाणेकरांनो लक्ष द्या; पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी दोन दिवस लागणार